Find the Best कविराज Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutकविराज की उपाधि, कविराजमार्ग के लेखक, कविराज के भजन, कविराज का अर्थ, तमारा हम जिग्नेश कविराज,
Raju Gaikwad
बेघर होऊन बरसणारा,पावसाला एक छत द्या एकटा आयुष्य जगणाराला,सोबतीचा हात द्या मनाला लागणारा शब्द,जेव्हा तलवार बनते ना तेव्हा त्या धारदार जिभेला,सुरेख असे गीत द्या ह्रदयी वाळवंट घेऊन,यातनेच जहाज बनवलं अख्खा वाळवंट हिरवागार होईल,असं खत द्या मला या जगी एकच,माणुसकीचा धर्म पाहिजे जिथे माणुकीचा धर्म आहे अशी एक जात द्या देशाला लुबाडून खाणारे गिधाडे ओळखा बर जो बंधुभाव जपेल ना,त्यालाच योग्य मत द्या राजू गायकवाड(#कविराज) 9604891674 ©Raju Gaikwad #mohabbat
अदनासा-
विडियो सौजन्य एवं हार्दिक धन्यवाद🌹🙏😊🇮🇳🇮🇳 https://www.instagram.com/reel/Cxho0J4tvhd/?igshid=MTc4MmM1YmI2Ng== वीर रस में श्रेष्ठ राष्ट्रकवि आदरणीय श्री रामधारी सिंह दिनकर जी को शत् शत् नमन है।(जन्म २३ सितंबर सन् १९०८ - अमर स्वर्गवास २४ अप्रैल सन् १९७४)💐💐🌹🌹🙏🙏😊🇮🇳🇮🇳 #हिंदी #राष्ट्रकवि #कविराज #रामधारी_सिंह_दिनकर #वीररस #दिनकर #Pinterest #Instagram #Facebook #अदनासा
read moreRaju Gaikwad
जिंदगीच्या वाटेवर लाख अडथळे बघूनी आलो पुन्हा नव्याने जगण्यासाठी नवा जन्म घेऊनी आलो धडपडलो पडलो,पुन्हा उठलो पण कधी हारलो नाही जे मला हवं आहे ती शर्यत आजून जिंकलो नाही त्या घामाच्या प्रत्येक थेंबात मेहनत दिसायला पाहिजे मित्रा तुझ्या भी नावाचा एक इतिहास असायला पाहिजे स्वतःमध्ये बदल करत रहा लोक तुला बघून जळतील तुझ्यात झालेला बदल बघून लोक स्वतः मध्ये बदल करतील राजू गायकवाड(#कविराज) 9604891674 ©Raju Gaikwad
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited