Find the Best दिसत Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutदिसत तस नसत in english, दिसती माझी माय कविता, दिसते मजला सुख चित्र नवे lyrics, दिसते सुंदर, दिसते मजला सुख चित्र,
Dilip Jain
------- अनोखे गेट टुगेदर --------- लेखक--- C.R. . दिलीप जैन मो नं 9923101041 ***************************************** आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता
read moreशब्द शृंगार 9359164650
संध्याकाळ ढळता ढळता तुला फक्त समोर बसुन डोळे भरून न्याहाळवास वाटत होत.... काल तु गुलाबी पंजाबी ड्रेसमध्ये खुपच मनमोहक सुंदर दिसत होतीस पण जेव्हा वारा तुझ्या केसांशी छेड काढत होता तेव्हा तुझ्या विस्कटलेल्या बटांशी तु खेळत होतीस अन् तु त्या बटांना नाजुक कोमल हातांने एका बाजुला सावरत होतीस तेव्हा तर तु अजूनच कमाल दिसत होतीस.... तुला पाहून मी मात्र मनातल्या मनात पुटपुटत होतो "उलझ जाने दो तुम अपनी जुल्फों को इन हवाओं के संग, तुम क्यों उनमे सुलह कर देती हो..." तितक्यात माझ्या मोबाईलच्या रिंगटोनने तुझ्यावरून ध्यान भरकटले.... सांज
सांज
read moreGeeta Darakhe❣️
"वाट घराकडची" --(geet) दमला होता फिरून तो संध्या आता झाली होती रणावणातल्या आकाशाची भेट त्याला झाली होती भल्या पहाटे वाट कामाची त्याला दिसली होती पहाटेच्या वेळी चिमण्यांची चिवचिव होती चिमण्यांचा जल्लोष त्याला स्वप्न पहाटेची दाखवत होती उडून परत घराकडे जाताना पिल्ले दिसत होती पिल्लांसाठी चोचीमध्ये काहीतरी नेत होती धडपड याच्या जीवनाची तशीच काहीतरी सुरू होती दगदग त्या जीवनाची लेकरांसाठी सुरू होती परततांना त्याला वाट घराकडची दिसत होती चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचे स्वप्न त्याला कळत होती प्रवासातली वाट त्याला खेचून पुन्हा नेत होती परत येताना रोज त्याला वाट घराकडची दिसत होती....
राकेश डाफळे...
*पाऊस मात्र पडत होता..* ओढ लागली होती पावसाची, सर्वजण वाट पाहत होते आतुरतेने... एकदा तरी बरसना, अशी विनवणी करत होते... माय अनवाणी फिरत होती पाण्यासाठी, शेतकरी राजा तडफडत होता... अचानक आभाळ भरून आलं,
read moreShubham Kulkarni
काय बाबा म्हणताय माणूस झाला स्वस्त त्याइले कोणी सांगा दिसत तसं नसतं माणसाने स्वतःचीच किंमत कमी करून घेतलीये स्वतः बनवलेल्या पैक्याची म्हणून किंमत वाढलीये माणसापेक्षा आता पैंक्याला भारी मोल पडतं म्हणूनच संगायलोय दिसत तसं नसतं मानसांपरिस जनावर इश्वासू व्हाया लागलीयेत म्हणूनच मानस बाहीर न जनावरं घरा यैलीयेत माणुसकीच नातं तेव्हाच माणसाला दिसत म्हणूनच संगायलोय दिसत तसं नसतं नात्याचे भान स्वताःच इसरून गेला दुसऱ्याला मात्र बोल देऊ लागला पैक्या मागे मात्र नातं दिसत नसतं म्हणूनच संगायलोय दिसत तसं नसतं सांगायलोय मानसा सुधार ह्या चुका होतोय तुझ्या हातून लय म्होटा गुन्हा किंमत मरणानंतर चुकवेल हे दिसतं म्हणूनच संगायलोय दिसत तसं नसतं - शुभम कुलकर्णी #kimat
Anurag Sonawane
||श्री|| प्रति, अनुराग सोनवणे स. न. वि.वि प्रिय अनुराग, पत्रास कारण की, आज तुझ्याशी काही बोलावस वाटतय. अनुराग तु नेहमी तुझ्याच विचारात गुंतलेला असतोस. आजकाल तु फारस कुणाशी बोलत नाही. सतत अबोल असतो समजल. याचे कारण मला माहीत आहे. तुझे विचार खुप जगावेगळे आहे. तु फक्त तुझ्याच दुनियेत रमलेला असतो. तुझ जग निस्वार्थी आहे. तु जरी खुप रागीट असला पण तुझ्या रागवण्यात मायेचा झरा नक्कीच असतो. पण तो कोणाला दिसत नाही हे मोठे तुझे दुर्दैव आहे. तुला समजून घेणारे कुणी नाही म्हणून तु गप्प असतो. कारण तुला समजायला समाज अजुन तेवढा समजदार नाही. तुला कौटुंबिक जबाबदारी कुणी सांगावी इतका तु असमजदार नक्कीच नाही. पण तुझ्या दोघेही पायात अडचणीच्या बेड्या आहेत हे अंधळ्या लोकांना दिसत नाही. पण एवढे मात्र नक्की की इतक्या साता समुद्राच्या संकटातून तु पैलतीरी येण्यासाठी तु दम टिकवून ठेवलायस याच खुप कौतुक आणि अभिमान वाटतो. तु जन्माला आला तेव्हा पासूनच संकटांना हरवतोय आणि त्यांना तु नेहमीच हरवशिल याची मला पूर्ण जाणीव आहे. तुझा प्रिय मित्र विश्वास माझे पत्र मलाच.
माझे पत्र मलाच.
read moreYogesh Hiwrale
"आज सहज बसलो होतो, त्या नदी च्या काठी, आठवल्या तुझ्या नि माझ्या भेटी गाठी. पाण्याचा बहाणा करून, कशी चोर पाउलांनी येत होतीस. मी दिसताच, सोबत आणलेली घागर, रिकामीच नेत होतीस. तू शतदा केलास प्रयत्न, माझी वाट पाहण्याचा. तू शतदा केलास प्रयत्न, माझ्या आधी येण्याचा. प्रयत्न तुझा फसत असे,नदी काठी तुझ्या आधी मीच तुला दिसत असे. राग ही तुझा किती देखणा असायचा माझ्या पायात रुतलेला काटा तुझ्या डोळ्यात सलायचा सगळं चित्र डोळ्यासमोर स्पष्ट दिसत होतं आज एकटाच होतो म्हणून नदी समोर वाटली थोडी लाज तू दिलेली रबराची अंगठी, अजूनही माझ्या, करंगळीत आहे. सोनंचांदी,सगळं खोटं,हीच खरी संपत्ती माझ्या ओंजळीत आहे आता कारणमीमांसा कशाला,होईल मोकळा, कधी हा श्वास केव्हा तरी येईल दिवस तो,हीच एकमात्र आस " एक आठवण रोजची
एक आठवण रोजची
read moreVicky Bawankule
आपलं जगणं #दुसऱ्यासाठी जणू जेवणातल्या #मिठासारखं असावं . पाहिलं तर #दिसत नाही पण नसलं तर #जेवण जात नाही. #brokenheart
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited