Find the Best बा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about बा,
शब्दवेडा किशोर
#बा विठ्ठला.... विठ्ठला तुझे नाम असे सदा माझीया ओठावरी करतोया वारी मी तुझी नित्यनेमे वैष्णवांचा मेळा धरी पंढरीची वाट अवघड घाटपंथ ते एक साथ चालतसे घरदाराचा करूनीया त्याग घेऊनीया डोईव तुळस मनी फक्त तुझ्या भेटीचीया असे साऱ्या वारकऱ्यांना आस दिंड्या पताका येता पंढरपुरी पावसाच्या सरी तु स्वागतास अंथरतो सावळे हे रूप अन् तुझ्या भक्तीचा तो अनुपम सोहळा पाहुनिया डोळा मी तुझा वारकरी सुखावतो ठेवुनीया मनी देवा तुझे सत्व घेई मी हाती हरीभक्तसंप्रदायाची ही पताका ज्ञाना एकनाथास पुजियेतो माझी पाऊले चालती पंढरीची वाट तया पंढरी नगरीत तुझा मोठा थाट आम्ही वारकरी पायी करी तुझी वारी भक्तीसवे असे अंतरी आमुच्या भोळाभाव हाती घेऊनीया टाळ चिपळ्या अन् मृदुंग राही सदा बा विठ्ठला आम्ही तुझ्या भजनात दंग वेड लागे देवा आमच्या जीवा येतो तुझ्या दारी तुझ्या नामघोषात रंगे तुझा वारकरी रानावनात विठ्ठल पानाफुलावेलीत विठ्ठल विठ्ठल बोले फुल फुल चराचरी लावुनिया मस्तकी तुझ्या नावाचा रे चंदनाचा टिळा भक्तीचा हा तुझ्या असे सोहळा ज्ञानदेव पाया तुकोबा असे कळस वारीचा सायास खेळ मांडीयेला संसारी थकलो प्रपंच निरर्थ करू परमार्थ होई मग मोक्षप्राप्ती जन्मास येऊन साधावी ती वारी विठुराया तारी असे भक्तालागी @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #गुरूपोर्णिमा #बा_विठ्ठला
#गुरूपोर्णिमा #बा_विठ्ठला #Life
read moreशब्दवेडा किशोर
#बा विठ्ठला धाव पाव रे दाव रूप ते सावळे.... नाही बरा काळ नाही बरी येळ देखाया सकळ दृष्टी द्यावी कित्येक वादळं आली आमच्या आयुष्यउंबऱ्यावरी मार्गी लाव त्यांना अशी तुझी कायम कृपा रहावी अठ्ठावीस युगे तु विटेवरी उभा ठेवूनीया दोन्ही कर कटेवरी तुझी माया अपार बा विठ्ठला राहु दे सदा सर्वकाळ आम्हा लेकरावरी येईन गे माये मी तुझ्या पंढरपुरी भेटाया माझ्या विठ्ठलास जोवर आहे माझा देवा हा जलम तोवर तुझी वारी चुकु नेदे हरी रामकृष्णहरी विठ्ठल पांडुरंग माझा सखा तु श्रीरंग रंगुनीया जाईन मी तुझ्या सावळ्या रंगात राहीन सदा तुझ्या नामसंकीर्तनात दंग येईन गे माये तया पंढरपूरी भेटेन माझ्या विठुरखुमाईला याच दरबारी सदा कृपा देवा तुझी आमच्यावरी असावी ठेवीन माथा सदा तुझ्या चरणावरी @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #विठ्ठल_विठ्ठल
Shubham Bhardwaj
मुद्दतों बाद कोई,बहुत याद आया है। टूटते ख्वाबों का,वह सैलाब याद आया है।। ©Shubham Bhardwaj #मुद्दतों #बा #कोई #याद
Atul Tiwari
RockY RoshaN
अल्फाज़ है! मेरे पास सुना है निगाहों को पढ़ते हो ©Rock'star MaurYa #बे इंतेहा मुहब्बत #बा अजनबी मत बनाना #leftalone
#बे इंतेहा मुहब्बत #बा अजनबी मत बनाना #leftalone
read moreKumarchitra
मागच्यावर्षी बानं असंच खांद्यावर बसवून बाप्पाची यात्रा फिरवली हुती आज त्योच बा दोन कटिंगमधी दिवस - रात्र घराचा रस्ता काटतोय.. ©️कुमारचित्र #बा #बापू #thefather
Tripurari Sharma
मैं तुम्हें भूल जाऊँ क्या यह मुमकिन हैं । आज भी तुम्हारी यादें मेरे मन में समाई हैं ।। #बा मण बा वरो#
#बा मण बा वरो#
read moreKHUSHWANT SINGH
आँख साँझ भईल बा मन रात आ दिल दुपहर पुरा देह एगो पुरा दिन-रात भईल बा जेहमे तू सूरज आ चांद जईसन, रोज तू उगेलु आ रोज दुबेलु
कवि मनीष
मईया तोहार चुनरी, बा लाल,लाल,लाल, करअ ह सिंह के सवारी, करअ ह तू तअ, कमाल,कमाल,कमाल, मईया तोहार चुनरी, बा लाल,लाल,लाल,
मईया तोहार चुनरी, बा लाल,लाल,लाल, करअ ह सिंह के सवारी, करअ ह तू तअ, कमाल,कमाल,कमाल, मईया तोहार चुनरी, बा लाल,लाल,लाल, #nojotophoto #कविमनीष
read moreAkhanda
"बिहार" भईल बनी बिहार में पैदा हमरा ला ई गर्व के बात बा , पसंद नईखे बेदेसी सभ्याता अपना मिटी ला जज़्बात बा, बिहारी हमार पहचान बा अपना भाषा अपन शान बा #बिहारी