Find the Best nothing_to_hide_he_is_my_everything Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
@Praju..
" काही नाही " काही प्रश्न असतात असे ज्याचं उत्तर असतं "काही नाही" पण त्याच "काही नाही" च गुढ असतं खोल काही... म्हणुनच ते सांगता येत नाही... दाटलेल्या भावना असतात त्यात लपलेल्या खुप काही... जरी सांगावसं वाटतं सगळं पण शब्द मिळत नाहीत... अपेक्षा असते कळावं समोरच्याला सारं काही, पण मोजक्या शब्दात ते सांगताच येत नाही... म्हणुन उत्तर दिलं जातं, दोन शब्दात "काही नाही " "भावनांचे विश्व" (प्राजक्त) @praju_phalake_ #nothing😑 #काही_नाही.. #nothing_to_hide_he_is_my_everything #nothing_to_say
nothing😑 #काही_नाही.. #nothing_to_hide_he_is_my_everything #nothing_to_say
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited