Find the Best मुलगी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about बहिणीची मुलगी in english, वर्गात एक मुलगी आली, मराठी मुलगी शायरी इंग्लिश, मुलगी आणि बाबा कविता, वडील आणि मुलगी कविता,
अदनासा-
शब्दवेडा किशोर
#मुलगी खरंच देवा..एक तरी मुलगी प्रत्येकाच्या पोटी जन्मा यावी तिला रोज नव्यानं उमलताना बघावी नाजूक नखरे करताना तिला न्याहाळायला मिळावी साजिरी गोजिरी लाजरी परी ती दिसावी नाना मागण्या तिच्या पुरवताना तारांबळ मात्र आपली उडावी खरंच देवा..एक तरी मुलगी प्रत्येकाच्या पोटी जन्मा यावी...... कधीकधी मैचींग करताना नटताना तिला आपण बघावी नटता नटता सगळ्यांना तिने नात्यातली गंमत शिकवावी आपण कधी कुठल्या गोष्टीत अडखळुन जाऊ जेव्हा जवळ येऊन तेव्हा ती अलगद बसावी अन् मनातली गुपितं तिने हळूच माझ्या कानात सांगावी गालातल्या गालात मग ती छानशी हसावी कधीतरी भावनेच्या भरात गळ्यात मिठी मारावी खरंच देवा..अशी एक तरी मुलगी प्रत्येकाच्या पोटी जन्मा यावी.. @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #मुलगी
Kunal Salve
तू आणि मी जर एक झालो तर ? ह्या प्रश्नाला किती छान उत्तर मिळेल ! संसार थाटणार आपला आणि, छानशी एक अंगणात खेळणारी परी तुझ्यासारखी दिसेल ! #परी #मुलगी #एकचेहरा #स्वप्न #स्वप्नमाझे #असाचकाहीतरीमनातला
#परी #मुलगी #एकचेहरा #स्वप्न #स्वप्नमाझे #असाचकाहीतरीमनातला
read moreअल्पेश सोलकर
"मुलीचा बाप आहे तो नशीबवान पंगतीतला भाग्यवान तो" "मुलीचा बाप आहे तो नशीबवान पंगतीतला भाग्यवान तो" - अल्पेश सोलकर #मुलगी #बाप #नातं #नशीब #भाग्यवान #alpeshsolkar
pooja d
खरंय, मुलगी कधीच मुलगा होऊ शकत नाही तुम्हीही तिच्यावर मुलासारखं प्रेम करू शकत नाही #मुलगी #राणू
Pratik Patil Patu
चिऊताई.. देवाने पाठवलं चिऊला जगाचा उद्धार करायला चिऊ होती पोटात तेव्हाच झाला घात! चिऊ देवाचा अवतार करायला जगाचा उद्धार पृथ्वी वर ती आली, आणि जन्मापूर्वीच मारली गेली! येणार नाही देव येणार फक्त चिऊ कसे कळेना कोणास चिऊ देवाचाच जीव! चिऊ-ताई तुझ्यावीना देश मोडका कना माझी एक विनंती जन्म घेऊ द्या ना तिला! जरी घेतला जन्म तरी, जगू द्या ना तिला! गोड जगता-जगता छान शिकू द्या ना तिला! चिऊताई... #savegirlchild #मुलगी #स्त्रीभ्रूणहत्याथांबवा
चिऊताई... #SaveGirlChild #मुलगी #स्त्रीभ्रूणहत्याथांबवा
read moreShankar kamble
ओळखीच्या खुणां साऱ्या आज परक्या वाटल्या ओल सरतां मायेची भेगां मनांत दाटल्या।१। घालमेल उंबऱ्याची जीव झाला कासावीस सोसवेना होरपळ डोळां चातकाची आस।२। शीळ पाखरांची कानी श्रावणातला हिंदोळा घुटमळ पानोपानी गंध दरवळ वेल्हाळा।३। सये तुटलं माहेर लेकपणाला पारखी माझं फाटलं आभाळ ऊन-सावली सारखी।४। कसा आवरू हुंदका किती निरपावं पाणी कोंब खुडता उमाळा भळभळ दाटे मनी।५। नको कोरडा दिखावा वरवरचं बोलणं अंग पोळलं उन्हांत आता कुठलं शिंपण?।६। ©Shankar kamble #माहेर #माहेर_सासर #लेक #मुलगी #सासरी #झोका #आठवण #Childhood
#माहेर #माहेर_सासर #लेक #मुलगी #सासरी #झोका #आठवण #Childhood #जीवनअनुभव
read moreGeetanjali Karande
Aditya Burungule
मुलीचे लग्न जवळ येताच बाप स्वस्थ बसत नसतो.... कारण.... तो आता त्याच्या काळजाचा तुकडा कुणाच्या तरी हातात देणार असतो.... :- Aditya.B ©Aditya Burungule बाप.... #बाप .....#मुलगी
थोडंसं मनातलं
मुलींना छेडणाऱ्या मुलांनो ! जर मुलगी अनाथ असेल तर ती जिजाऊंची लेक आहे हे लक्षात ठेवा ! जर मुलीला भाऊ नसेल तर ती शिवाजी महाराजांची 🙏बहीण आहे हे लक्षात ठेवा ! आणि जर मुलीचं एखाद्या मुलावर प्रेम असेल तर तिला तुमच्या सारखं समजून तिच्याकडे घाण नजरेने बघण्याआधी ती मुलगी तुमच्यासारख्या नालायकांची संपत्ती नाही तर एखाद्या शिवभक्तांची स्त्री, सखी, राज्ञी आहे.... हे लक्षात ठेवा ! 👉🤨🤨 #थोडसमानातलं #माझेविचार #मुलगी #स्वाभिमान #जयशिवाज🙏 #जिजाऊंच्यालेकी #संभाजीमहाराज 🙏
#थोडसमानातलं #माझेविचार #मुलगी #स्वाभिमान जयशिवाज🙏 #जिजाऊंच्यालेकी #संभाजीमहाराज 🙏
read more