Find the Best अश्रूंना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
RJ कैलास नाईक
अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे लागते इंस्टा-श्वास तू माझा बेगड्या या दुनियेत आहे जो तो इथे स्वार्थी त्यातच आपले, परके कोण शोधावे लागते का उगाच गुंततो वेडा जीव नित्य आशेवर पारखतांना स्वतःलाच विस्कटावे लागते नसतेच दरवेळी जीवनाची वाट मखमली बोचले काटे पायात तरी पुढे चालावे लागते एकच शाश्वत सत्य आहे जगण्याचे कैलास सुगंधासाठी आधी स्वतःला झिजवावे लागते RJ कैलास #अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे लागते बेगड्या या दुनियेत आहे जो तो इथे स्वार्थी त्यातच आपले, परके कोण शोधावे लागते
#अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे लागते बेगड्या या दुनियेत आहे जो तो इथे स्वार्थी त्यातच आपले, परके कोण शोधावे लागते
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited