Find the Best तुझ्याप्रेमात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
तुझ्या प्रेमात सखे तहान भूक हरवून गेली पास घेता तू मिठीत मग, श्वासाला माझ्याही जाग आली ! बहाणे अल्लड नजरेचे सखे ओठांवर येऊन थांबली वाचता तू त्यांना नकळत ओठांनी नजरेलाही तुझी ओढ लागली ! सारंच प्रेम, साऱ्याच खानाखुणा प्रेमात तुझ्या कळून आल्या नाव सदा ओठांवर तुझंच येता स्वप्नांनीही तुझ्यासाठी,कित्येक रात्र गाजवल्या ! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे: तुझ्या प्रेमात... #तुझ्याप्रेमात हा विषय Gayatri Patil यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे: तुझ्या प्रेमात... #तुझ्याप्रेमात हा विषय Gayatri Patil यांचा आहे. #YourQuoteAndMine
read moreSujata Darekar
तुझ्या रडण्यात आहे मी तुझ्या हसण्यात आहे मी तुझ्या असण्यात आहे मी तुझ्या.... प्रेमात आहे मी तुझ्या श्वासात आहे मी तुझ्या ध्यासात आहे मी तुझ्या न्यासात आहे मी तुझ्या..हृदयात आहे मी तुझ्या विळख्यात आहे मी तुझ्या मुलुखात आहे मी तुझ्यामध्येच... तर आहे कुठे ....माझ्यात आहे मी शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे: तुझ्या प्रेमात... #तुझ्याप्रेमात हा विषय Gayatri Patil यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे: तुझ्या प्रेमात... #तुझ्याप्रेमात हा विषय Gayatri Patil यांचा आहे. #YourQuoteAndMine
read morepooja d
तुझ्या प्रेमात मी आकंठ बुडाले ।। ना कसले ही भान राहिले ।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे: तुझ्या प्रेमात... #तुझ्याप्रेमात हा विषय Gayatri Patil यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे: तुझ्या प्रेमात... #तुझ्याप्रेमात हा विषय Gayatri Patil यांचा आहे. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
तुझ्या प्रेमात... माझे अनेकदा बारसे झाले, कुणी प्रेमवेडा तर कुणी मजनू, कुणी रांझा तर कुणी वासू.. असे अनेक नामकरण केले. 😉😆😉 शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे: तुझ्या प्रेमात... #तुझ्याप्रेमात हा विषय Gayatri Patil यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे: तुझ्या प्रेमात... #तुझ्याप्रेमात हा विषय Gayatri Patil यांचा आहे. #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
कसे सांगू तुला, मला पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडायचे आहे. पुन्हा एकदा नाही, तर अनेकदा तुझ्यात प्रेमात पडायचे आहे. प्रेमच इतके आहे तुझ्यावर की तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचेच राज्य नाही ह्या हृदयावर. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे: तुझ्या प्रेमात... #तुझ्याप्रेमात हा विषय Gayatri Patil यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे: तुझ्या प्रेमात... #तुझ्याप्रेमात हा विषय Gayatri Patil यांचा आहे. #YourQuoteAndMine
read moreSharmila'S Diary
आता तुला पाहण्यासाठी तुझ्या प्रोफाईलमध्येच जाव लागतं आणि पुन्हा या वेड्या मनाला तुझ्या प्रेमात पडावचं लागतं #uwots #तुलापाहण्यासाठी #तुझा #प्रोफाईल #वेड्यामनाला #तुझ्याप्रेमात #मराठीचारोळी #uwots #Nojoto #marathicharoli
chetan Khodke
kuthe aahes tu sang n mla kuthe aahes tu.. mazya javal bajune sang n kuthe aahes tu ... @chetan माझ्या मनात , श्वासात , हृदयात ,माझ्या prun जगात तूच आहेस,,,❣️ फक्त आणि फक्त तुझ्या शोधात ।।। #प्रेम#प्रेमात#love#ekaathvan#तुझ्याप्रेमात#तुझ्यासाठी #जीव#everything
माझ्या मनात , श्वासात , हृदयात ,माझ्या prun जगात तूच आहेस,,,❣️ फक्त आणि फक्त तुझ्या शोधात ।।। #प्रेम#प्रेमात#Love#ekaathvan#तुझ्याप्रेमात#तुझ्यासाठी #जीव#everything
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited