Find the Best _घरटे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
omprakash panchal
सगळ काही कळत होत पण वळत मात्र काहीच नव्हतं माझ्या मनात घर प्रितीच बणतच होत तीन खूप मनले नाही होणार आपल त्यात एकत्र राहणे नाही जमणार प्रितीचे कळी खुलवणे नको करू प्रयत्न बांधण्याचे घरटे उडून जावे लागणार एक दिवस जेंव्हा घेरतील नात्यांचे जाळे.. मग काय उपयोग सजवून स्वप्नांचे घरटे.. सांगयच होत तिला तुझ्या असण्याने होईल ते घरटे चिरंजीव सदैव अंतरी माझ्या तुझ्या बागडण्याने दरवळेल सुगंधी दर्प प्रेमाचा नसशील तू नसेन मी त्यात पन राहील ते घर खुललेले आुष्यभर ह्रुदयात खोल दोघांच्या 🚩:- ( ओमप्रकाश पांचाळ ) 🚩 #_घरटे तुझे नी माझे
#_घरटे तुझे नी माझे
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited