Find the Best आपली_सुरक्षा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Yogesh Ambawale
येता सर्दी,खोकळा किंवा ताप, त्यास कोरोना न समजावे, नेहमीच येत असतात ये आजार, न घाबरता ह्यांस साधारण समजावे. कोरोना सारख्या साथीच्या रोगाने सध्या थैमान घातलंय, म्हणून भीतीने लोकांच्या मनात घर करून ठेवलंय. न घाबरता ह्या आजारास आपले दृष्टिकोन सकारात्मक ठेवावे, वाटता भीती कोरोनाची लगेच डॉक्टरांस भेटावे. देतील जे सल्ले डॉक्टर,त्याचे योग्य ते पालन करावे, आपली सुरक्षा हाच एकमेव उपाय आहे, हा दृष्टिकोन ठेऊन समाजास सहकार्य करावे. #दृष्टिकोन #कोरोना #आपली_सुरक्षा #कोरोनाव्हायरस येता सर्दी,खोकळा किंवा ताप, त्यास कोरोना न समजावे, नेहमीच येत असतात ये आजार, न घाबरता ह्यांस साधारण समजावे. कोरोना सारख्या साथीच्या रोगाने सध्या थैमान घातलंय, म्हणून भीतीने लोकांच्या मनात घर करून ठेवलंय.
#दृष्टिकोन #कोरोना #आपली_सुरक्षा #कोरोनाव्हायरस येता सर्दी,खोकळा किंवा ताप, त्यास कोरोना न समजावे, नेहमीच येत असतात ये आजार, न घाबरता ह्यांस साधारण समजावे. कोरोना सारख्या साथीच्या रोगाने सध्या थैमान घातलंय, म्हणून भीतीने लोकांच्या मनात घर करून ठेवलंय. #thought
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited