Find the Best खरे_प्रेम Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
ते प्रेमच काय ज्यात मोजमाप असते, प्रेमात इतके नि तितके असे काही नसते. प्रेम ते असते ज्यात तिच्याशिवाय एक क्षण ही राहवत नसते. समोर ती नसता अजिबात करमत नसते, प्रेम हे असे असते की प्रत्येक चेहऱ्यात तिच दिसत असते. प्रेम म्हणजे काय #प्रेम_रचना#खरे_प्रेम#YourQuateAndMine#yqtai#yqdidi#yqlove#yqmarathi ते प्रेमच काय ज्यात मोजमाप असते, प्रेमात इतके नि तितके असे काही नसते. प्रेम ते असते ज्यात तिच्याशिवाय एक क्षण ही राहवत नसते.
प्रेम म्हणजे काय #प्रेम_रचना#खरे_प्रेम#YourQuateAndMine#yqtai#yqdidi#yqlove#yqmarathi ते प्रेमच काय ज्यात मोजमाप असते, प्रेमात इतके नि तितके असे काही नसते. प्रेम ते असते ज्यात तिच्याशिवाय एक क्षण ही राहवत नसते.
read moreSamadhan Navale
आयुष्यात जर कधी तुम्हाला दुसऱ्यांदा प्रेम झाले तर, तुम्ही दुसरे प्रेम निवडा कारण... जर तुमचे पहीले प्रेम जर खरे असते तर तुम्हाला दुसऱ्यांदा प्रेम झालेच नसते ! #खरे_प्रेम
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited