Find the Best शब्दकिमया Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Rushikesh (pawan) hattimare
संततधार पावसाची टिपटिप, पक्ष्यांचा किलबिलाट, वातावरणात आलेला गारवा... हे सर्व सुद्धा सकाळ प्रसन्न आणि आनंदी करण्यासाठी हातभार लावतात. प्रत्येक जण आपापल्या परिने आनंद देतच असतो, आपल्याला तो आनंद घेता आला पाहिजे.. संततधार पावसाची टिपटिप, पक्ष्यांचा किलबिलाट, वातावरणात आलेला गारवा... हे सर्व सुद्धा सकाळ प्रसन्न आणि आनंदी करण्यासाठी हातभार लावतात. प्रत्येक जण आपापल्या परिने आनंद देतच असतो, आपल्याला तो आनंद घेता आला पाहिजे. #शब्दकिमया #माझाक्लिक
संततधार पावसाची टिपटिप, पक्ष्यांचा किलबिलाट, वातावरणात आलेला गारवा... हे सर्व सुद्धा सकाळ प्रसन्न आणि आनंदी करण्यासाठी हातभार लावतात. प्रत्येक जण आपापल्या परिने आनंद देतच असतो, आपल्याला तो आनंद घेता आला पाहिजे. #शब्दकिमया #माझाक्लिक
read moreRushikesh (pawan) hattimare
कधी न व्हावा आयुष्याचा मार्ग निराळा आशा निराशेचा तर असतो हा खेळ सगळा... #reading कधी न व्हावा आयुष्याचा मार्ग निराळा आशा निराशेचा तर असतो हा खेळ सगळा... #शब्दकिमया
#reading कधी न व्हावा आयुष्याचा मार्ग निराळा आशा निराशेचा तर असतो हा खेळ सगळा... #शब्दकिमया
read moreHANAMANT YADAV (कवीराज)
काजवा... लक्ष लक्ष काजवे उरी या, पेटतात राती झोपताना... सुर्य चंद्र तारे चांदने , चमकतात डोळे झाकताना... मलाच मी का असा पोळतो, अगीत अठवनींच्या जाळतो. राख सारी झाली या मनाची, तोल मनाचा तोलताना... तू जशी तिथे सुखांत आहे, तसाच मी ईथे दुखांत आहे भांडतो दुखांशी हर घडी मी, तुझ्याचसाठी सुख मागताना... कवीराज #शब्दकिमया
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited