Find the Best दलित_पँथर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Gopichand Santoshkumar Sarwade
"पँथर" तत्व बुद्धाचे सवळ क्रांतीसुर्याचा मार्ग दावला 'दलित पँथर' च्या जमान्यात, नव क्रांतीचा सुर्य घावला.. बुद्धाने जगा समतेचा शांतीचा कर्म दिला भिमाच्या धार लेखनीने पँथरला जन्म दिला..! अन्यायविरुद्ध भिडला पँथर रसत्यावर लढला, मनुवादी चिढला कारण त्याला पँथरने फोडला..! कायद्याने तो चालला प्रसंगी वैर घडले, जे पँथर ला नडले ते कायमचे आडवे पडले..! वाट बघु नको भिमसैनिका आता,उद्या नी नंतरची.. मनुवाद्याला दाखव आता भिमशक्ती दलित पँथरची..! हाती भिमाची लेखनी घे, प्रसंगी दे तलवारीला धार.. 'पँथर' आठवुन कायद्याने कर वैर्याच्या छातीवर वार...! -गोपीचंद संतोषकुमार सरवदे #पँथर #दलित_पँथर #Dalit #Panther
#पँथर #दलित_पँथर #Dalit #Panther #poem
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited