Nojoto: Largest Storytelling Platform

Best सांगता Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सांगता Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutसांगताच आज हे, सांगताच आज, सांगता meaning, सांगता येत नाही, सांगता येणार नाही,

  • 3 Followers
  • 3 Stories

Sunil Zarikar

शुभ संध्या मित्रानों काही गोष्टी मनात असतात पण सांगता येत नाही, पण त्या गोष्टी मनात न ठेवुन सांगुन टाकाव्यात म्हणजे मन हलकं होतं. चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया आजचा विषय आहे सांगता येत नाही... #सांगता #येत #नाही #Collab #yqtaai

read more
प्रेमात कोण अधिक प्रेम करते हे सांगता येत नाही..
सोबत हसने किंवा रडणे म्हणजेच प्रेम नाही..
शंका करणारे, न समजुन घेता भांडणारे खरे प्रेम नाही..
प्रेम म्हणजे दोघांनीही सुखासाठी प्रयत्न करणे, एकमेकांसाठी जगणे, काही गोष्टींचा त्याग करणे, 
आयुष्य साथीदारासोबत आनंदात जगणे,
म्हणूनच प्रेमात कोण अधिक प्रेम करते हे सांगता येत नाही.. शुभ संध्या मित्रानों
काही गोष्टी मनात असतात पण सांगता येत नाही,
पण त्या गोष्टी मनात न ठेवुन सांगुन टाकाव्यात म्हणजे मन हलकं होतं.
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया
आजचा विषय आहे
सांगता येत नाही...
#सांगता #येत #नाही 
#collab #yqtaai

अल्पेश सोलकर

शुभ संध्या मित्रानों काही गोष्टी मनात असतात पण सांगता येत नाही, पण त्या गोष्टी मनात न ठेवुन सांगुन टाकाव्यात म्हणजे मम हलकं होतं. चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया आजचा विषय आहे सांगता येत नाही... #सांगता #येत #नाही #Collab #yqtaai

read more
नक्की.....
कधी साकार होणार .
पण होईल ...
जे स्वप्न तुझ्यासोबत पाहिलेलं.
आपल्या दोघांच्या " संसाराच " 
 शुभ संध्या मित्रानों
काही गोष्टी मनात असतात पण सांगता येत नाही,
पण त्या गोष्टी मनात न ठेवुन सांगुन टाकाव्यात म्हणजे मम हलकं होतं.
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया
आजचा विषय आहे
सांगता येत नाही...
#सांगता #येत #नाही 
#collab #yqtaai

Pratik Patil Patu

आई काही गोष्टी अशा असतात ज्या सांगता येत नाहीत बरोबर आहे कि नाही सांगा

read more
आई
काही गोष्टी अशा असतात
ज्या सांगता येत नाही

मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो आई,
की सांगता येत नाही

मी चिडतो कधी कधी तुझ्यावर 
ओरडतो सुद्धा कधी कधी
नंतर खूप वाईट वाटतं, आई
पण सांगता येत नाही

तू चांगलंच सांगतेस ग
पण आम्हाला वेळेत कळत नाही
नंतर कळतं
पण सांगता येत नाही

 खूप काही सांगायचं असतं तुला
मित्रासारखं, मैत्रिणी सारखं
पण भावनाच अशा असतात
की सांगता येत नाहीत

आई तुझी प्रत्येक इच्छा 
मी पूर्ण करेन
तुला अभिमान वाटेल
असं आयुष्य जगेन
I love you mom आई
काही गोष्टी अशा असतात
ज्या सांगता येत नाहीत


बरोबर आहे कि नाही 
सांगा


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile