Find the Best कुणाला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about कुणाला गाना वीडियो, कुणाला देवाचा कला, कुणाला गाना, कुणाला राजनीति, कुणाला आपला कंटाळा येईल,
pooja d
आदर्श कोणाला म्हणायचं?? आदर्श कुणाला म्हणायचं हा प्रश्न आता सतावतो मला ज्यांना सतत डोळ्यासमोर ठेवून जगतो, ते तर एक फसवं जगच वाटू लागलं मला..... जे असतात आदर्श आपले, तेच आहेत की काय खरे गुन्हेगार या समाजाचे,?? असच भासतंय मला..... नेहमी मुखवटे घालून फिरतात आपले आदर्श मग यांचा खरा चेहरा कसा आपल्याला कळणार बर.... खरच कुणाला आदर्श म्हणावं बर???? #आदर्श #कुणाला #yqtaai आदर्श कुणाला म्हणावं,,, कदाचित हा प्रश्न सर्वानाच पडला असेल....
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited