Find the Best चालता Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about चालता न येणे, चालताना दम लागणे उपाय, चालता फल, चालताना चक्कर येणे, चालताना तोल जाणे उपाय,
Sujata Darekar
चालता चालता अंतीम एवढे शब्द कोरून घे आठवणींच्या कुप्पीमध्ये असेल मी स्मरूण घे साठवणीच्या नभातले लाख तारे गाळून घे तू गाळशील ना मला कधीही हे तू समजून घे येता आठवण टचकण डोळे भरून येतील तुझे अन् तरीही हृदयी माझे नाव स्पंदेल तू बघून घे आज तुझ्यापासून जरी दूर लोटलो आहे मी जवळीक माझी तुझ्या अंगांगी पसरेल जाणून घे एक दिवस परतून मी येईन सये तुझ्यापाशी मोकळ्या केसांनी तेव्हा करकचून तू बांधून घे प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों लिहीताय ना? आजची ओवी कशी वाटली? जमल ना? चला मग आता लिहा चालता-चालता... #चालता हे टँग करायला विसरु नका. #आणि लिहीत राहा.
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों लिहीताय ना? आजची ओवी कशी वाटली? जमल ना? चला मग आता लिहा चालता-चालता... #चालता हे टँग करायला विसरु नका. #आणि लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited