Find the Best शाब्दिक Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutरसायन का शाब्दिक अर्थ है, कुठार का शाब्दिक अर्थ है, अनुभूतियों की शाब्दिक अभिव्यक्ति, प्रणाम का शाब्दिक अर्थ, निशांत का शाब्दिक अर्थ,
Rushikesh Palaye
मनाच्या बंद कप्प्यात साठवून ठेवलेले काही क्षण.. एकांतात मग हळुवारपणे कवटाळताना, भीती वाटते हळूच ते पुसट होत चालल्याची! #शाब्दिक. . ©Rushikesh Palaye #leaf
Rushikesh Palaye
प्रेम तुझ-माझं, की माझं-तुझ, एकूण एकच ना! मुद्दा फक्त व्यक्त होण्याचा; अन् ते तू प्रत्येक वेळी दाखवून देतेस, मला मात्र अजून तितकंस जमत नाही. पण माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे; हे कळण्या, तुझं माझ्या आयुष्यात असणं नाही का पुरे? #शाब्दिक. . ©Rushikesh Palaye #Love
Love
read moreRushikesh Palaye
अचानक बरसणारा हा पाऊस, खरंतर तुझ्यासारखाच आहे. कधीही येतो कधी ही जातो, त्याबद्दल कळत तसं काही नाही. मात्र, सुखं आणि दुःख दोन्ही देऊन जातो! #शाब्दिक. . ©Rushikesh Palaye #baarish
Rushikesh Palaye
कधी–कधी खिडकीपाशी उभं राहून, बाहेरच्या चित्र–विचित्र गोष्टी न्याहाळताना, जाणीव होते हातून काही निसटल्याची.. आपल्यांची आपल्यापासून दूर होत चालल्याची, वाट्याला आलेल्या आठवणींच्या सौम्य सुखदायी दुःखाची! #शाब्दिक. . ©Rushikesh Palaye #WINDOWQUOTE
Rushikesh Palaye
गळ्यात टाय बांधून आणि बंद काचांच्या हाफीसात बसून एम्पलॉइजच्या रक्ताच्या थेंबा–थेंबाचा हिशोब ठेवणारे तुम्ही मग दुसऱ्यांना भांडवलशाही शिकवलीत म्हणजे कोणी फार मोठे साहेब होता असं नाही! ‘टायघाले’ साले. #शाब्दिक. . ©Rushikesh Palaye
Rushikesh Palaye
कित्येकदा मी तिचा अबोला सहन केला. नात्यातलं विदुष्ट अबोल्याने तरी लवकर संपेल असं वाटलही अनेकदा.. पण ठरलेल्या गोष्टी बदलता येत नाहीत तसच काहीसं झालं प्रत्तेकदा.. अखेरच्या हट्टाला आलेली ती मग शेवटी-शेवटी अट्टाहासाने आगळीक करू लागली, नाइलाजी, मीच चुकीचा वागत गेलो म्हणून म्हणे तशी वागली! #शाब्दिक. . ©Rushikesh Palaye #AloneInCity
Rushikesh Palaye
हसून खोट्या मुखवट्यांनी, दुःखाला मोकळासा वाव मिळतो.. मी व्यथांना अंतरीचे साजुकसे मग नाव देतो! #शाब्दिक. .. . ©Rushikesh Palaye #pen
Rushikesh Palaye
न जाणे असे का होते, विनोदी गोष्टीनंतरही मला रडू येते.. कधी बोलता–बोलता गप्प होतो मी, अन् मध्येच मन हसून जाते! #शाब्दिक. . ©Rushikesh Palaye #meltingdown
Rushikesh Palaye
काळ असा की रात्र ही दचकून, घेते रात्री आडोसा! #शाब्दिक. . ©Rushikesh Palaye #sharadpurnima
Rushikesh Palaye
बाकी म्हणे सगळं छान आहे, हा ‘चेहरा’ फक्त घोळ घालतो! #शाब्दिक. . ©Rushikesh Palaye #horror
horror
read more