Find the Best ओंजळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about ओंजळ meaning in hindi, ओंजळ meaning in english, ओंजळ in english, ओंजळ समानार्थी शब्द मराठी, ओंजळ समानार्थी शब्द,
DRx. Shital Gujar✍️
ओंजळ भरली सुखांनी| उमलू लागली सुमने || सुखाचा वारा दाही | दिशांनी पसरून गेला || सुखाच्या क्षणांना जगले | दुःखांना तोंड दिले || सारे आयुष्य क्षणांनी | हे सारे सामावले || ओंजळ भर सुखात | स्नेह हा समावला || आईचा कुशीत सारे | सारे सुख मात्र सामावले || -✍️Shital K Gujar✍️ शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळ भरली सुखांनी... #ओंजळ चला तर मग लिहुया #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळ भरली सुखांनी... #ओंजळ चला तर मग लिहुया #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moresomnath gawade
ओंजळ भरली सुखांनी सुगंध दरवळतो चौफेर सुख दुःख येत राहतील तरी वाट चालत राहू एकमेकांना देऊन धीर... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळ भरली सुखांनी... #ओंजळ चला तर मग लिहुया #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळ भरली सुखांनी... #ओंजळ चला तर मग लिहुया #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreyogesh atmaram ambawale
असेच चालते आयुष्य नेहमी मनासारखे काहीच नसते जीवनभर. डोईवर असते दुःखाचे डोंगर सुखाने फक्त भरते ओंजळ. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळ... #ओंजळ१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळ... #ओंजळ१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreyogesh atmaram ambawale
देणारा तो दाता,मी मात्र भिकारी, ओंजळ भरली सुखांनी माझ्या, दुःखाने भरली झोळी. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळ भरली सुखांनी... #ओंजळ चला तर मग लिहुया #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #ओंजळ #yqtaai
उमा जोशी
ओंजळभर पाणी एक वेळची तहान भागवतं ओंजळभर स्वप्न पाहून मनही आयुष्य जगतं ओंजळीनेच अर्घ्य सूर्यालाही मिळतं ओंजळभरून सुख मन देवाजवळ मागतं ओंजळभर प्राजक्ताने मन सुगंधित होतं ओंजळ सैलावली की सुख निसटू लागतं भरल्या ओंजळीने मन कसं अगदी सुखवतं रीत्या ओंजळीत कोणाचं तरी दुःख सामावतं रित्या ओंजळीत जे भरली ओंजळ रिती करतं तेच मन भरल्या ओंजळीसारखं नेहमी सुखानं फुलतं.... भरल्या ओंजळीसारखं नेहमी सुखानं फुलतं.... © उमा जोशी ०७/१०/२०२० ©उमाच्या मनातलं #ओंजळ
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited