Find the Best इडली Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutरवे की इडली, भगोने में इडली बनाना, इडली रेसिपी मराठी, सांभर इडली रेसिपी, झटपट रवा इडली,
kalyani dhabale
सत्य घटनेवर आधारीत 🫣 कळलेले दुःख 😭😭 साधा इडली सांबर करायला 30 ते 35भांडी लागतात... - तांदूळ भिजवायला भांडं - डाळ भिजवायला भांडं - दोन्ही वाटून एकत्र करायला एक मोठं भांड -मिक्सर च भांडं -मिक्सर च्या भांड्याच झाकण -इडली स्टॅन्ड चे 4 trays - इडली पात्र - पात्राच झाकण - इडली काढायला चमचा किव्हा चाकू - इडल्या ठेवायला भांडं - चटणी जार व त्याचं झाकण -चटणी साठी भांडं व चमचा - भाज्या धुवायला भांडं - भाज्या cutting साठी tray व चाकू - सांबरसाठी कुकर, त्याचं झाकण व वारणासाठी भांडं cp - सांबर साठी चमचा - ताट 5 -वाट्या 5 -चमचे 10 - ग्लास 5 हूश्श्श्श....... एवढी भांडी फक्त इडली सांबर केल्यावर आपल्याला घासावी लागतात... 😓 😅😅🤣🤣🤣🤣🤣🤣 ©kalyani dhabale #इडली सांबर #Sunday #Food #Mood
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited