Find the Best खोटेपणा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about खोटेपणा translate in english, खोटेपणा english word, खोटेपणा सुविचार, खोटेपणा स्टेटस, खोटेपणा,
yogesh atmaram ambawale
दिखावा मातृदिनाचा... हल्ली दिखावेगिरीच्या दुनियेत, आई वरचं प्रेम ही दिखावा झालाय. मातृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी, आईचा स्वार्थापोटी वापर झालाय. मातृदिनाचे औचित्य साधून, काल त्याने आई बरोबर छान फोटो काढले. "आय लव यू 'आई'" लिहीत, कित्येक सोशल साईट वर शेअर ही केले. त्याच्याच घरातून आज मात्र, काय करतेस?नुसतीच मध्ये मध्ये तडपडतेस, गप्प गुमान बस तिथे,असे आवाज आले. दिखाव्याची दुनिया... #मातृदिन #दिखावा #खोटे_विचार #खोटेपणा #आई_च_प्रेम #yqtaai #marathiquotes हल्ली दिखावेगिरीच्या दुनियेत, आई वरचं प्रेम ही दिखावा झालाय. मातृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी, आईचा स्वार्थापोटी वापर झालाय. मातृदिनाचे औचित्य साधून, काल त्याने आई बरोबर छान फोटो काढले.
दिखाव्याची दुनिया... #मातृदिन #दिखावा #खोटे_विचार #खोटेपणा #आई_च_प्रेम #yqtaai #marathiquotes हल्ली दिखावेगिरीच्या दुनियेत, आई वरचं प्रेम ही दिखावा झालाय. मातृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी, आईचा स्वार्थापोटी वापर झालाय. मातृदिनाचे औचित्य साधून, काल त्याने आई बरोबर छान फोटो काढले.
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited