Find the Best अंतरीची Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
शब्दवेडा किशोर
#अंतरीची खुण शब्दवेडा किशोर अंतरीची खुण अंतरीची जाण अंतरीचा घाव अंतरास ठावं ऐलतीर नौका पैलतीर गावं भवसागर पार एकचि सार अंतरी देवासी भजा सांज सकाळ मग आपसूक होईल चित्त सुगम-शांत अन् होईल सफल-सुफळ अंत ©शब्दवेडा किशोर #walkingalone जीवन प्रवास
#walkingalone जीवन प्रवास #मराठीविचार #अंतरीची
read moreRashmi Hule
अंतरीची वादळे सांगा शमली आहेत का कधी दुसर्या वादळाची, वावटळ उठते पहिले शमण्याआधी वादळांच्या सोबत सारेच भरकटत जाते आयुष्याचेच काहींच्या मग वादळवारे होते सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तुम्हाला आपल्या लेखक मित्रांचे विषय कसे वाटत आहेत ते नक्की सांगा? काही कल्पना असतील तर ते कमेंट मध्ये सुचवा.तुमचे विषय सुद्धा कमेंट करा. आजचा विषय आहे अंतरीची वादळे.. काय सुंदर असा विषय आहे हा विषय
सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तुम्हाला आपल्या लेखक मित्रांचे विषय कसे वाटत आहेत ते नक्की सांगा? काही कल्पना असतील तर ते कमेंट मध्ये सुचवा.तुमचे विषय सुद्धा कमेंट करा. आजचा विषय आहे अंतरीची वादळे.. काय सुंदर असा विषय आहे हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
असेल मनात तर सांगून मोकळे व्हावे, अंतरी जे आहे ते नेहमीच बाहेर काढावे. असे न व्हावे की अंतरीचे वादळे सर्व काही उध्वस्त करून जावे, मनातल्या मनात ठेवून उगाच का धुसमुसत रहावे. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तुम्हाला आपल्या लेखक मित्रांचे विषय कसे वाटत आहेत ते नक्की सांगा? काही कल्पना असतील तर ते कमेंट मध्ये सुचवा.तुमचे विषय सुद्धा कमेंट करा. आजचा विषय आहे अंतरीची वादळे.. काय सुंदर असा विषय आहे हा विषय
सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तुम्हाला आपल्या लेखक मित्रांचे विषय कसे वाटत आहेत ते नक्की सांगा? काही कल्पना असतील तर ते कमेंट मध्ये सुचवा.तुमचे विषय सुद्धा कमेंट करा. आजचा विषय आहे अंतरीची वादळे.. काय सुंदर असा विषय आहे हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited