Find the Best काहूर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about काहूर meaning in hindi, काहूर meaning in english, काहूर in english, काहूर meaning in marathi, काहूर कविता,
Abhishek Panchal
तुझ्या आठवणींचं काहूर उठलंय पुन्हा एकदा दुरूनच का होईना पण ओ दे ना जरा... सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मजेत ना? आजचा विषय आहे काहूर उठलंय पुन्हा एकदा.. #काहूर
सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मजेत ना? आजचा विषय आहे काहूर उठलंय पुन्हा एकदा.. #काहूर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read morevaishali
काहूर उठलंय पुन्हा एकदा पाहुनी अत्याचार पुन्हा एका लेकीवर झाला सामूहिक बलात्कार काहूर उठलंय पुन्हा एकदा निःशब्द हे सरकार किती दिवस असेच फिरणार हे बलात्कारी मोकार काहूर उठलंय पुन्हा एकदा झाली संस्काराची हार पुन्हा एक पणती विझली सोडूनि आईबाप अन घरदार सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मजेत ना? आजचा विषय आहे काहूर उठलंय पुन्हा एकदा.. #काहूर
सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मजेत ना? आजचा विषय आहे काहूर उठलंय पुन्हा एकदा.. #काहूर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read morepooja d
काहूर उठलंय पुन्हा एकदा उरात आठवण येता तुझी हृदय धडधडते जोरात, काहूर उठलंय पुन्हा एकदा डोळ्यांत अश्रू बनून ओघळतात...... सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मजेत ना? आजचा विषय आहे काहूर उठलंय पुन्हा एकदा.. #काहूर
सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मजेत ना? आजचा विषय आहे काहूर उठलंय पुन्हा एकदा.. #काहूर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
मनी काहूर उठलंय पुन्हा एकदा समजले जेव्हा भेटणार नाही ती आज सुद्धा. चल बिचल अवस्था मनाची,भेटण्याची ओढ सधा, राहवेना तिच्याशिवाय,मनी काहूर उठते कित्येकदा. सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मजेत ना? आजचा विषय आहे काहूर उठलंय पुन्हा एकदा.. #काहूर
सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मजेत ना? आजचा विषय आहे काहूर उठलंय पुन्हा एकदा.. #काहूर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreकाव्यात्मक अंकुर
काहूर काहूर भावनांचे मनीं माझ्या का उगाच उरले? एका एका दुःखाची जाणीव होताना दिवस माझे आसवात सरले. ©काव्यात्मक अंकुर #काहूर #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #Feeling #भावना #Emotional #SAD #Emotion #nojotomarathi
#काहूर #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #Feeling #भावना #Emotional #SAD #Emotion #nojotomarathi #Thoughts
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited