Find the Best पहारे Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutपहारेकरी meaning in hindi, पहारेकरी mean in hindi, पहारेकरी translate in english, पहारेकरी समानार्थी शब्द मराठी, पहारेकरी समानार्थी शब्द,
yusuf sayyad
पहारे विसरलो एकदाचा बोचऱ्या खुणांना नको आणखी तू करू ते इशारे मिश्किल असे एकदाच हसतेस तू अन उडतात कितीदा माझ्या झोपे चे पिसारे चिडतो रडतो कितीदा ओरडतो तरी तुझे स्तब्ध या मनाची मिनारे हलू दे कधी तर या हळव्या भावनांना अन होऊदे ओली या नदीं चे किनारे डोहात पूर्ण बुडतो सूर्य या ढगांच्या नव्हे अर्थ असा की खोल झाले ढगारे कोसळून दवाने या ओघळतील फुलांवर नव्हे अर्थ असा की रडले फुलारे सतावतो खूप आता प्रश्न या मनाला असता मी दुःखात का भाव तुझे ते हसरे कोठे मी चुकलो प्रश्न केला मी आरशाला कळले खूप उशिरा किती तू रडली कोंडूनी दारे खोटाच निरोप आज देतो तिज धाडून विसर तू ही सगळे मी ही विसरलो ते सारे माझ्या मला परत कर माझ्या वेदनांना माझ्या वेदनांचे तुला नको उगाचच पहारे ©yusuf sayyad #पहारे #Dark
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited