Nojoto: Largest Storytelling Platform

मी.......एक अशी मुलगी आहे की, एकदा का नातं जोडलं त

मी.......एक अशी मुलगी आहे की, एकदा का नातं जोडलं तर ते मरेपर्यंत निभवायच मग ते कोणतही नात असुदे......आणि माझं एक चुकतं की मी लगेच सगळ्यांना जीव लावते आपले समजुन पण प्रत्येक जण आपले नसतात आणि कधीकधी आपलेपण परक्या सारखे वागतात आणि कधी परके पण आपले होऊन जातात.....म्हणुन तुम्हाला कस वागायचं आहे तसं वागा मी ठरवलय की आता विचार नाही करायचा जसं मला पाहीजेत तसंच जगायचं...🙂🤞

©Roshana Parasharam Yallurkar 
  #नातं ❤🙂