Nojoto: Largest Storytelling Platform

जीवनाचा खरा अर्थ त्यांना कळला असता. तर आयुष्य खूप

जीवनाचा खरा अर्थ त्यांना 
कळला असता.
तर
आयुष्य खूप छान जगता आल असत. 
कलयुगातील छलावा त्यांच्या
डोळ्यांवर काळोख करून गेला.
आणि ते स्वार्था च्या छत्रछायेत 
भ्रमात जगू लागले.
आणि शेवटच्या क्षणाला
" अतृप्त "
विचार करून मृत पावले.

#स्वप्नाळू

©Swapnil Suresh Bhovad
  #भराेसा