Find the Best स्वप्नाळू Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutस्वप्नाळू वृत्ती,
Swapnil Suresh Bhovad
White तिच्या चेहऱ्यावर वेगळचं दुःख पाहायला मिळालं. एकटीच पुटपुटत चालली होती. #स्वप्नाळू ©Swapnil Suresh Bhovad #rainy_season
Swapnil Suresh Bhovad
White उगवता सूर्य जरी दिसत असला. तरी ही वाट पतनाच्या दिशेने चालली आहे. विरोधाभासी ह्या रस्त्यात शांत राहणं च योग्य ठरतं ! नाहीतर पाठलाग सुरू होईल..... कर्माचा ! #स्वप्नाळू ©Swapnil Suresh Bhovad #GoodMorning
Swapnil Suresh Bhovad
White ही निवडणूक तुमची नाहीच. ही निवडणूक ठाकरे- पवार - शिंदे - फडणवीस - आणि इतर कुटुंबाची आहे. ते ह्या चित्रपटाचे नायक आहेत. कार्यकर्ते छोटेखानी - ॲक्टर अणि मतदार चित्रपट पाहणारे प्रेषक ! #स्वप्नाळू ©Swapnil Suresh Bhovad #VoteForIndia
Swapnil Suresh Bhovad
White रात्रीच्या प्रहरी एकांतात डोळे मिटून तो रोज सावज शिकार शोधत - शोधत तृप्त होऊन झोपी जातो. #स्वप्नाळू ©Swapnil Suresh Bhovad #Couple
Swapnil Suresh Bhovad
Year end 2023 काल मी मुक्तसंचार करत आकाशी झेप घेतली. समुद्राच्या लाटांवर तरंगत होते. अणि मदमस्त होऊन न जगलेल आयुष्य अनुभवलं !!!!!! #स्वप्नाळू ©Swapnil Suresh Bhovad #YearEnd
Swapnil Suresh Bhovad
वेळ आणि त्याच फारसं पटल नाही. अस म्हणा की त्याचं आणि तीच पटलच नाही. ती धावत होती , तो तिला थांबवत होता. वेळच ती ! कधी थांबले का ? कोणासाठी . त्याने मेहनत केली . सर्वस्व पणास लावलं. आणि तो "जिंकला" . वेळ थांबली नाही... सोबतच चालली आयुष्यभर ! #स्वप्नाळू ©Swapnil Suresh Bhovad #samay
Swapnil Suresh Bhovad
त्याने शिक्षण घेतल . त्याचे मित्र कामावर रुजू झाले. काही व्यावसायिक बनले. त्यांना बघून तो "हताश" झाला. वेड्या सारख इकडे - तिकडे फिरू लागला. कावरा - बावरा झाला. आयुष्यातला रस्ताच चुकला. आत्महत्या करायची इच्छा झाली. प्रयत्न केले. तो मेला नाही . ह्या सर्व गोष्टी घडल्या. आणि तेव्हा त्याला कळून चुकलं. जर मरण्याची हिंमत माझ्यात आहे. तर "जगणं" तर सोपच .... आता तो यशस्वी आहे. #स्वप्नाळू ©Swapnil Suresh Bhovad #agni
Swapnil Suresh Bhovad
जीवनाचा खरा अर्थ त्यांना कळला असता. तर आयुष्य खूप छान जगता आल असत. कलयुगातील छलावा त्यांच्या डोळ्यांवर काळोख करून गेला. आणि ते स्वार्था च्या छत्रछायेत भ्रमात जगू लागले. आणि शेवटच्या क्षणाला " अतृप्त " विचार करून मृत पावले. #स्वप्नाळू ©Swapnil Suresh Bhovad #भराेसा
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited