Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या हास्याची मधुरता, तुझ्या डोळ्यांची चमक, मनाल

तुझ्या हास्याची मधुरता, तुझ्या डोळ्यांची चमक,
मनाला भिडणारी तुझ्या सौंदर्याची गमक 

तूझ्या चेहऱ्याची चांदणी, तूझ्या आवाजाची सरस,
प्रेमाच्या रंगात रंगणारी, सोनेरी फुलांची बरस

©aaj_ki_peshkash
  तुझ्या हास्याची मधुरता , तुझ्या डोळ्यांची #चमक ,
मनाला भिडणारी तुझ्या सौंदर्याची गमक 

तूझ्या चेहऱ्याची #चांदणी, तूझ्या आवाजाची सरस,
प्रेमाच्या रंगात रंगणारी, #सोनेरी फुलांची बरस 

#हास्य #डोळे #मन #सौंदर्य #चेहरा #आवाज #प्रेम

तुझ्या हास्याची मधुरता , तुझ्या डोळ्यांची #चमक , मनाला भिडणारी तुझ्या सौंदर्याची गमक तूझ्या चेहऱ्याची #चांदणी, तूझ्या आवाजाची सरस, प्रेमाच्या रंगात रंगणारी, #सोनेरी फुलांची बरस #हास्य #डोळे #मन #सौंदर्य #चेहरा #आवाज #प्रेम #Love

243 Views