Find the Best डोळे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about घारे डोळे in english, तिचे डोळे मराठी कविता, तिचे डोळे कविता, घारे डोळे कविता, बोलके डोळे कविता,
aaj_ki_peshkash
तुझ्या हास्याची मधुरता, तुझ्या डोळ्यांची चमक, मनाला भिडणारी तुझ्या सौंदर्याची गमक तूझ्या चेहऱ्याची चांदणी, तूझ्या आवाजाची सरस, प्रेमाच्या रंगात रंगणारी, सोनेरी फुलांची बरस ©aaj_ki_peshkash तुझ्या हास्याची मधुरता , तुझ्या डोळ्यांची #चमक , मनाला भिडणारी तुझ्या सौंदर्याची गमक तूझ्या चेहऱ्याची #चांदणी, तूझ्या आवाजाची सरस, प्रेमाच्या रंगात रंगणारी, #सोनेरी फुलांची बरस #हास्य #डोळे #मन #सौंदर्य #चेहरा #आवाज #प्रेम
Sunil Zarikar
असते तुला पाहण्याची.. तुझ्या ओठांवरील गोड हास्य पाहण्याची.. तरसतात, थकतात हे डोळे तुला पाहण्यासाठी, क्षणात आनंदीत होतात ते आठवुन तुला भेटलेल्या क्षणांनाची.. कुठे किंमत असते सहज मिळालेल्या गोष्टींची, म्हणूनच घाई असते डोळ्यांना टीपण्याची अमुल्य क्षणांनाची.. सुप्रभात मंडळी काय चाललयं? आजचा विषय आहे घाई या डोळ्यांना... #घाई१ #डोळे चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
सुप्रभात मंडळी काय चाललयं? आजचा विषय आहे घाई या डोळ्यांना... #घाई१ #डोळे चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreSanjay Gurav
अंतरीची खुण कळलीय तेव्हापासून हास्य फुलले डोळ्यातले वाचतेस तेव्हा भासते की डोळेच बोलले.. ©Sanjay Gurav #aliabhatt #डोळे #खुण #चारोळी
#aliabhatt #डोळे #खुण #चारोळी #लव
read moreSanjay Gurav
डोळं मिटून फोनवर रोज किती बोलायचं? येशील का समोर एकदा तुला डोळ्यात साठवायचंय ©Sanjay Gurav #lovequote #फोन #डोळे #संवाद
#lovequote #फोन #डोळे #संवाद #मराठीप्रेम
read moreKunal Salve
तुझे डोळे पहिल्यापासूनच बोलके आहेत मास्क तसाच राहू दे ! डोळ्यांना डोळे वाचतील, ओठांना ओठांचं पाहू दे ! #डोळे #ओठ
Ganesh Shinde
ती अल्लड , नाजूक एक लाजरी, खोट्या हसण्यात खरेच सांगून गेली... शब्दवेडा मी, शब्द शोधीत बसलो, अन ती बोलक्या डोळ्यांनी, मौनात ही बरेच सांगून गेली... #तीआणिमी #डोळे #yq_gns #मौन #प्रेम
Vinod Umratkar
प्रिये, तुझ्या डोळ्यांनी "सीआयडी'' बनावे । न थांबता, न थकता नेहमी मलाच शोधावे। #yqmarathi #yqtaai #bestyqmarathiquotes #umratkar_vinod_for_yqmarathi #चारोळी #मराठी #डोळे #सीआईडी
Atul waghade
घाई या डोळ्यांना फुललेल्या चैतन्याची निसर्गाच्या हिरव्या रानाना सामावन्याची पानगळी झालेल्या झाडांना पुन्हा बहरत बघण्याची.. सुंदर मनातील सौंदर्य न्हाळणाची माणसातील माणुसकी शोधण्याची आयुष्यातील सुंदर वळणाची... सुप्रभात मंडळी काय चाललयं? आजचा विषय आहे घाई या डोळ्यांना... #घाई१ #डोळे चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
सुप्रभात मंडळी काय चाललयं? आजचा विषय आहे घाई या डोळ्यांना... #घाई१ #डोळे चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreAtul Waghade

read moreNikesh Bharane
*डोळे* बघितली आहे खुप सारे डोळे , पण असे डोळे नाही बघितले कधी .. डोळ्यात तुझ्या आहे एक वेगळीच नश्या , न पिनाऱ्यालाही लावती वेड नशेचा. तु बोलतेस त्याहूनही खूप काही बोलून जातात डोळे तुझे , बघतच डोळ्यात तुझ्या झाले असतील कित्येक घायाळ प्रेमी . #डोळे #मराठीकविता #घायाळ #नश्या #प्रेमी #yqbaba #yqmarathi #quotesofnikesh