Find the Latest Status about करायचं दाखवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करायचं दाखवा.
Pratik Patil Patu
यात आपण काय करायचं? आयुष्यात, सर्वांची मनं सांभाळणं खूप कठीण काम असतं एकट्याला ते पटत असतं दुसऱ्याला ते पटत नसतं यात आपण काय करायचं असतं? आयुष्यात, सगळे चांगलच सांगतात मग त्यांचा ऐकायचं, की स्वतःचं स्वतःचं मन तोडायचं की त्यांचं मन मोडायचं यात आपण काय करायचं? दृष्टिकोन सर्वांचे वेगळे असतात विचार सर्वांचे वेगळे असतात पण सगळेच आपले असतात यात कुणाच ऐकायचं? यात आपण काय करायचं? यात आपण काय करायचं?
यात आपण काय करायचं?
read moreRoshan Sagar
प्रेम कुणावर करावं. तिच्या गाडीवर करावं की घालून येणाऱ्या पादत्राणे वर करावं.... प्रेम कुणावर करावं!!! प्रेम तिच्याकडून मागितलेल्या पुस्तकावर करावं की तिने वाचले म्हणून मी वाचावं... प्रेम कुणावर करावं!!! प्रेम तिच्या चष्म्यावर करावं की तिने घातलेल्या डोळ्यांच्या संवादावर कराव... प्रेम कुणावर करावं!!! प्रेम तिच्या हसण्यावर करावं की आम्ही एकमेकांकडे पाहून हसावं म्हणून प्रेम करावं.... प्रेम कुणावर करावं!!! प्रेम चहाच्या वेळेवर करावं की ती येते म्हणून मी चहा प्यावं.... प्रेम कुणावर करावं!!! प्रेम तिच्या अभ्यासावर करावं की तिच्या हेवा वाटावं म्हणून मी अभ्यास करावं.... प्रेम कुणावर करावं!!! प्रेम तिच्या आसपासच्या गोष्टींवर झालं.. प्रेम तिच्यावर करायचं राहूनच गेलं.... ~ ®️Osh@n k S@g@®️ प्रेम करायचं राहुन गेलं
प्रेम करायचं राहुन गेलं
read more©vrem_lecture
दुर्लक्ष करायचं - जगायचं. Good Morning 🌞 😘
दुर्लक्ष करायचं - जगायचं. Good Morning 🌞 😘 #nojotophoto #Life_experience
read moreप्रेमाची_पहाट🦋
❤ जन्माला आलेल्या प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी प्रेम नक्की करावे. होकार किंवा नकार काहीही मिळो पण अनुभवाच्या शाळेतून त्याने नक्की जावे. कशाचाही विचार न करता मनात जे असेल ते बोलून टाकावे. नंतर उशीर होण्यापेक्षा एकदातरी सांगून पहावे. आयुष्यात एकदातरी प्रेम नक्की करावे. #प्रेमात उत्तराला महत्त्व नसतं कारण प्रेमात फक्त प्रेम करायचं असतं. ❤
#प्रेमात उत्तराला महत्त्व नसतं कारण प्रेमात फक्त प्रेम करायचं असतं. ❤
read moresandy
लोकांनप्रती सहानुभूती नव्हे विश्र्वास दाखवा...✒️एक आवाज लेखणी ने सुद्धा... राष्ट्रीय पत्रकारिता दिनांच्या हार्दिक शुभेच्छा.. ✍️ संतोष(सँडी)क
लोकांनप्रती सहानुभूती नव्हे विश्र्वास दाखवा...✒️एक आवाज लेखणी ने सुद्धा... राष्ट्रीय पत्रकारिता दिनांच्या हार्दिक शुभेच्छा.. ✍️ संतोष(सँडी)क #Quote #nojotophoto
read moreyogesh atmaram ambawale
मन मोकळं,अगदी मोकळं करायचं असेल जे मनात बिनदिक्कत बोलायचं. बोलायचं आहे तर त्यात काय घाबरायचं बोलून मोकळं व्हावं,नंतर काय होईल ते बघायचं. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मन मोकळं, अगदी मोकळं करायचं... #मनमोकळं चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #Your
शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मन मोकळं, अगदी मोकळं करायचं... #मनमोकळं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. Your #YourQuoteAndMine
read moreअल्पेश सोलकर
रात्रीला मान्य नाही.. दिवसाला शोभत नाही.. किती प्रेम करायचं दूर राहून जवळ आल्यावाचून पर्याय नाही... रात्रीला मान्य नाही.. दिवसाला शोभत नाही.. किती प्रेम करायचं दूर राहून जवळ आल्यावाचून पर्याय नाही... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqbaba #yqquotes
रात्रीला मान्य नाही.. दिवसाला शोभत नाही.. किती प्रेम करायचं दूर राहून जवळ आल्यावाचून पर्याय नाही... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqbaba #yqquotes #alpeshsolkar
read more