Find the Latest Status about मैत्री गेम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मैत्री गेम.
Abhi Jha
सुना है चाल बड़े अच्छे चलते हो दोस्त । मगर हम भी अनाड़ी नही । तुम्हे खेल खेलना आता है अच्छी तरह। एक बार सोच लेना हम भी खिलाड़ी कच्चे नही। ©Abhi Jha ##गेम
(तरूण तरंग)तरूण.कोली.विष्ट
खेल मनाना, सताना ये रूठना छोड़ो तुम बिन जा जाती है पल पल ये अज़मना छोड़ो #गेम #
#गेम #
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
जरी सगळे तुला सोडून गेले मी कायम सोबत असेल.. असतील जेव्हा स्मशानात सारे तेव्हा मी या जगात नसेल.. हातात हाथ घेऊनी रस्ता एका वळणावरती संपेल.. सोबतीच्या प्रवासाला आनंद नक्की जिंकेल .. तुझ्या माझ्या नात्याला मी नाव काय देऊ.. नावाविना निभवण्याची शपथ आपण घेऊ.. नावाविना निभवण्याची शपथ आपण घेऊ.. प्रितम.. ©गोरक्ष अशोक उंबरकर मैत्री
मैत्री #मराठीकविता
read moreDileep Bhope
नकोच नाती स्वार्थ भरली जातात तडे विश्वास पोकळ माणसाहून भली कैकदा झाडाझुडुपांसी मैत्री अढळ ©Dileep Bhope #मैत्री
vaishali
मैत्री म्हणजे , रक्ताच्या नात्यापेक्षा गोड मैत्री म्हणजे , आपुलकीची ओढ !! मैत्री म्हणजे , दोन जीव एक श्वास मैत्री म्हणजे , प्रेम आणि विश्वास !! मैत्री म्हणजे , चार तोंड एक घास मैत्री म्हणजे , मज्जा मस्तीचा तास !! मैत्री म्हणजे , मायेची साठवण मैत्री म्हणजे , प्रेमळ आठवण !! मैत्री म्हणजे , निर्मल आरसा मैत्री म्हणजे , आपल्या विचारांचा ठसा !! मैत्री म्हणजे , एक आस एक ध्यास मैत्री म्हणजे , सुखद सहवास !! मैत्री म्हणजे , जगण्यातील खरा आनंद मैत्री म्हणजे , जगण्यातील खरा आनंद !! 🌹 जागतिक मैत्री दिनाच्या सर्व 🌹 🌹 मित्र मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा 🌹 मैत्री #
मैत्री #
read moresomnath gawade
धर्म-जात-वर्णाची भक्कम भिंत ओलांडून जाणारं जगातलं पहिलं नातं म्हणजे 'मैत्री' #मैत्री