Find the Latest Status about भांडार दरा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भांडार दरा.
काव्यात्मक अंकुर
भांडार भांडार शब्दांचं भावनेच्या दालनेतून फुलून येतं प्रत्येक व्यक्तीच दुःख त्याच्या लेखणीतून कळून येतं मन नाही लागत तरी लेखणीत वादळ कुठून येतं एकदा परिस्थिती आली की सारं आपोआपच जुळून येतं ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #भांडार #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #words #writeaway #writingcommunity #marathi #Life #charolya
#भांडार #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #words #writeaway #writingcommunity #marathi #Life #charolya #Life_experience
read moreHiren. B. Brahmbhatt
कुछ ना कुछ केहती है , जरुर आवाजें - दरा, जद्दोजहद में जकड़ कर रहें , गये जिंदगी की, बेदार रहा करो यूं ही, दिल की बातें सुनकर... दिल की बातें, आवाजें -दरा - काफिले के घंटे की आवाज, बेदार - जागृति, जागे रहना #nojoto hindi
दिल की बातें, आवाजें -दरा - काफिले के घंटे की आवाज, बेदार - जागृति, जागे रहना #Nojoto hindi
read moreAbhishek Panchal
सुखाचे भांडार ते शब्द माझ्यासाठी जिथे तुझी तारीफ होते ते सुख माझ्यासाठी मी साठवत जातो ते सुख एक एक वेचून नेमाने माझे घर भरले आहे सखे तुझ्या गं प्रेमाने सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे सुखाचे भांडार... #सुखाचेभांडार चला तर मग लिहुया. तुमचे विषय तुम्ही कमेंट मध्ये देऊ शकता. #collab #yqtaai
सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे सुखाचे भांडार... #सुखाचेभांडार चला तर मग लिहुया. तुमचे विषय तुम्ही कमेंट मध्ये देऊ शकता. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
माझा संसार म्हणजे जणू सुखाचे भांडार, गुणी दोन मुली, नि सुंदर,सुशील अर्धांगिनी. नसे कधी वाद आमच्यात, मुखी नेहमी मधुर वाणी. आजही चालूच आईची शिकवणी, घाबरू नये कधी,दुःख येता जीवनी. सुखी आमचे कुटुंब, नेहमीच सर्व आनंदी. सुखाचे भांडारच जणू बांधलंय आमच्या जीवनी. सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे सुखाचे भांडार... #सुखाचेभांडार चला तर मग लिहुया. तुमचे विषय तुम्ही कमेंट मध्ये देऊ शकता. #collab #yqtaai
सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे सुखाचे भांडार... #सुखाचेभांडार चला तर मग लिहुया. तुमचे विषय तुम्ही कमेंट मध्ये देऊ शकता. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes
read moresomnath gawade
सुखाचे भांडार त्यात हिऱ्या मोत्यांचा ऐवज आपुलकीने वाढवलेल्या माणसांचा लाभतो सहवास सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे सुखाचे भांडार... #सुखाचेभांडार चला तर मग लिहुया. तुमचे विषय तुम्ही कमेंट मध्ये देऊ शकता. #collab #yqtaai
सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे सुखाचे भांडार... #सुखाचेभांडार चला तर मग लिहुया. तुमचे विषय तुम्ही कमेंट मध्ये देऊ शकता. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreAbid
नींद रातों की उड़ा देते है आये तो क़स्दन भगा देते देर तक सोते पड़े रहते है देख घर वाले जगा देते है ख्वाब ने मुझको बहुत सताया इसलिए खुदको सज़ा देते है जो नहीं दिखते किसीको दिन मे रात मे आकर दरा देते है अब हकीक़त से मुझे है मतलब ख्वाब से खुदको बचा लेते है रात मे 'आबाद' तुम कुछ सो लो फ़ायदे इसके गिना देते है #आबाद नींद रातों की उड़ा देते है आये तो क़स्दन भगा देते देर तक सोते पड़े रहते है देख घर वाले जगा देते है ख्वाब ने मुझको बहुत सताया इसलिए खुदक
नींद रातों की उड़ा देते है आये तो क़स्दन भगा देते देर तक सोते पड़े रहते है देख घर वाले जगा देते है ख्वाब ने मुझको बहुत सताया इसलिए खुदक #yqbaba #yqdidi #yqbhaijan #आबाद #yqsayyed #yqsheroshayri
read moreyogesh atmaram ambawale
येता कलम हाती, वैभव शब्दांचे वाढत गेले. लिहिता लिहिता कळालेच नाही, केव्हा काव्यांचे भांडार झाले. शब्दांनी शब्द जोडत गेले, मनी विचारांचे तोरण झाले. रोज दसरा दिवाळी भासे, वैभव शब्दांचे कागदावर दिसे. नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... वैभव शब्दांचे तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध
नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... वैभव शब्दांचे तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqवैभव
read moreyogesh atmaram ambawale
आज उद्या करता करता दिवस निघून जातात, एक एक करून मनात विचारांचे भांडार करून जातात. होते मग चिडचिड नुसताच राग वाढत जातो, मनाजोगे होत नसल्याने संताप वाढून उद्रेक भावनांचा होतो. सहनशक्ती संपते जेव्हा मग स्वतःवरच राग निघतो, शांत करायला येता कुणी त्याच्यावरही पारा चढतो. निघून जाते जेव्हा ही वेळ तेव्हा मग समजून येते, कुठलीही गोष्ट ही ठरलेल्या वेळीच झालेली बरी असते. मित्रानों💕 सुप्रभात. वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही. चला तर मग आजचा विषय आहे ही वेळ... सुंदर सुंदर रचना येऊ द्या
मित्रानों💕 सुप्रभात. वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही. चला तर मग आजचा विषय आहे ही वेळ... सुंदर सुंदर रचना येऊ द्या #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #हीवेळ
read moreyogesh atmaram ambawale
खूप काही सांगायचं असतं,खूप काही बोलायचं असतं, पण काही केल्या जमत नाही,मनात नुसतंच साठवलं जातं. खूप काही समजायचं असतं खूप काही समजवायच असतं, शांत वृत्तीने एकमेकांच्या विचारांना जाणून घ्यायचं असतं. आज उद्या करता करता दिवस निघून जातात, एक एक करून मनात विचारांचे भांडार करून जातात. होते मग चिडचिड नुसताच राग वाढत जातो, मनाजोगे होत नसल्याने संताप वाढून उद्रेक भावनांचा होतो. सहनशक्ती संपते जेव्हा मग स्वतःवरच राग निघतो, शांत करायला येता कुणी त्याच्यावरही पारा चढतो. निघून जाते जेव्हा वेळ तेव्हा मग समजून येते, कुठलीही गोष्ट ही ठरलेल्या वेळीच झालेली बरी असते. नमस्कार मित्रानों कसे आहात? आताचा विषय आहे विषय: उद्रेक भावनांचा #उद्रेकभावनांचा हा विषय
नमस्कार मित्रानों कसे आहात? आताचा विषय आहे विषय: उद्रेक भावनांचा #उद्रेकभावनांचा हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moresandy
हायबरनेशन अतुल्य आज स्वरालीला घरी घेऊन आला.स्वराली तशी गोड मुलगी अगदी अतुल्यला शोभेल अशी .तर आपले हे अतुल्य आणि स्वराली म्हणावे तर मॉडर्न पण
हायबरनेशन अतुल्य आज स्वरालीला घरी घेऊन आला.स्वराली तशी गोड मुलगी अगदी अतुल्यला शोभेल अशी .तर आपले हे अतुल्य आणि स्वराली म्हणावे तर मॉडर्न पण #story #nojotophoto
read more