Nojoto: Largest Storytelling Platform

New केले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about केले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, केले.

Stories related to केले

    LatestPopularVideo

कवी विकास गोविंद पाटील

तुम्ही केलेला गुन्हा #poem #nojotophoto

read more
 तुम्ही केलेला गुन्हा

vishnu thore

मी केलेली अक्षरचित्र #nojotophoto

read more
 मी केलेली अक्षरचित्र

Sunil Zarikar

मी ही प्रेम केलेलं तुझ्यावर

read more
मी ही प्रेम केलेलं तुझ्यावर
पण तूला नाही ते जाणवलं
तु प्रेमाला माझ्या मैत्रीचं नाव दिलस
म्हनालीस....
मैत्रीण राहिल आयुष्यभर पण प्रेम
करणार नाही.... 
संकटाच्या वेळी साथ देईन पण
संसार करणार नाही.... मी ही प्रेम केलेलं तुझ्यावर

pooja d

गीत लिहिण्याचा केलेला प्रयत्न.......

read more
साजणा, पिरतीत आपुल्या धीर जरा धरा
काही येळची राया, कळ तुम्ही सोसा।।धृ।।

मी अप्सरा, मी सुंदरी
मी जणू नाकातील नाजूक नथनी
काया माझी, जशी बागेतील मोरनी
अहो, बनेल मी तुमची साजणी
पण, कळ ...........।।१।।

भेट झाली लई दिसांनी
दिसतंय मला, तुमची तहान ती
प्रेमाचं साजणा, पाजेन मी पाणी
तुम्ही माझे राजा, मी तुमची राणी
पण, जरा कळ...........।।२।।

राया, नका ना धरू असा हात
भरते धडकी मग, माझ्या उरात
होईल बोभाटा साऱ्या गावात
भेटेन राया, मी साक्षात 
पण, जरा कळ.........।।३।। गीत लिहिण्याचा केलेला प्रयत्न.......

viraj gosavi

दुर्मिळ फुले रात्रीच्या अंधारात केलेला व्हिडिओ #मराठीविचार

read more

vishnu thore

बरे केले.... #मराठीकविता

read more
...............

©vishnu thore बरे केले....

Pratik Patil Patu

अज्ञान की जाणूनबुजून केलेला आंधळेपणा

read more
आज दिनांक- 30 नोव्हेंबर 2018
मित्रांनो आजचा दिवस मी कधीच नाही विसरणार कारण , आज मला खूप काही अमूल्य शिकायला मिळालं.
मित्रांनो आज मला, मी अभ्यासलेले एक पुस्तक( आपण खरंच शाकारी आहोत का?)
या पुस्तकावर माझा विश्वास नव्हता, करण्यात प्रत्येकाने प्रत्येक मानवनिर्मित गोष्ट नवसारी आहे
असं सांगितलं होतं, पण माझा त्याच्यावर विश्वास नव्हता.
पण आज. माझा विश्वास बसला.
कारण दहावीच्या पुस्तकातच असं लिहिलंय की, अगदी अंघोळीच्या साबणापासून ते बेकरीतील पदार्थ यामध्ये मांसाहारी पदार्थ वापरले गेलेत.
कारण प्रिझर्वेटिव्ह म्हणून जे पदार्थ वापरतात ते ऍक्च्युली ईस्टर पासून बनलेले असतात आणि इस्टर हा इथेनॉल म्हणजे दारू आणि प्राण्यांची चरबी यांच्या अभिक्रियेतून बनवला जातो.
हे सांगताना अतिशय दुःख होते मित्रांनो. की आज
मानवनिर्मित सर्व बेकरी प्रोडक्ट साबण सौंदर्यप्रसाधने ही जनावरांच्या चरबीपासून भरलेली 
तरी त्यांच्यावर ग्रीन मार्ग असला तरी ती नॉनव्हेज आहेत
( पिझ्झा बर्गर सर्व काही) आणि मित्रांना माझी विनंती आहे( आपण खरंच शहाकारी आहोत का? हे पुस्तक तुम्ही देखील वाचवा
आणि तरीदेखील पटत नसेल तर इंटरनेटवर e471 सर्च करून बघा. कुरकुरे लेग्ज यामध्ये वापरले जाणारे प्रिझर्वेटिव्ह देखील नॉनव्हेज असतात.
 अज्ञान की जाणूनबुजून केलेला आंधळेपणा

Sumit Hansarian

लाल केले #जानकारी

read more

Er. Nishant Saxena "Aahaan"

केले का छिलका #Comedy

read more

Jay Monde

मोंडे परिवाराने केलेला करोणा योध्यांना सलाम #nojotovideo

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile