Find the Latest Status about तिच्यावर कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तिच्यावर कविता.
yogesh atmaram ambawale
किती प्रेमाने बोलली ती, "कविता लिह ना माझ्यावर". मी ही मग लगेच बोललो, कशी लिहू तुझ्यावर कविता तू तर ना पाटी आहेस ना फळा आहेस ना कुठली वही आहेस.😄😀😉 तिच्यावर कविता #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #माझ्यासाठी #कविताप्रेमी #काहीही #yqmarathi #माझीलेखणी किती प्रेमाने बोलली ती, "कव
तिच्यावर कविता #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #माझ्यासाठी #कविताप्रेमी #काहीही #yqmarathi #माझीलेखणी किती प्रेमाने बोलली ती, "कव
read moreyogesh atmaram ambawale
खूप सुंदर विचार आले होते मनात तिच्यावर कविता लिहायची होती. चष्मा उतरवला कलम ही बाजूला ठेवली विसरलो तिचे विचार समोर जेव्हा चहा आली. OPEN FOR COLLAB✨ #ATmorningdiarybg • A Challenge by Aesthetic Thoughts! 🌹 Collab with your soulful words.✨ • Must use hashtag: #aesthetic
OPEN FOR COLLAB✨ #ATmorningdiarybg • A Challenge by Aesthetic Thoughts! 🌹 Collab with your soulful words.✨ • Must use hashtag: aesthetic #Morning #GoodMorning #yqbaba #yqdidi #YourQuoteAndMine #FreshThoughts #aestheticthoughts
read moreyogesh atmaram ambawale
लिहिण्या काव्य तिच्यावर,मी शब्द नि शब्द वेचिले. लिहिताना मात्र जाणवले,काहीतरी कमीच राहिले. तिचा सुंदर स्वभाव रेखाटने खूपच कठीण होते, पण प्रयत्न केले मी जरी ते शक्य नव्हते. मनमिळाऊ स्वभाव तिचा खूपच प्रेमळ अशी वागणूक, कुणाच्याही मनातले न सांगता जाणते ती अचूक. स्वभावाने जितकी सुंदर रूपाने ही तितकीच छान, प्रत्येकाच्या मनात घर करते सर्वांना तिचा अभिमान. सर्वांसाठी लाडकी ती सर्वांनाच वाटे तिचा हेवा, नेहमी आनंदी राहावो कुठलेच दुःख तिच्या वाट्याला न येवो देवा. प्रयत्न हा छोटासा तिच्यावर कविता लिहिण्याचा, अर्धांगिनी माझी ती अविभाज्य अंग आहे माझ्या जीवनाचा. अर्धांगिनी.. #बायको #तुझ्यावरलिहुकिती #मराठीकविता #अर्धांगिनी #yqmarathikavita #yqtaai लिहिण्या काव्य तिच्यावर,मी शब्द नि शब्द वेचिले. लिहि
अर्धांगिनी.. #बायको #तुझ्यावरलिहुकिती #मराठीकविता #अर्धांगिनी #yqmarathikavita #yqtaai लिहिण्या काव्य तिच्यावर,मी शब्द नि शब्द वेचिले. लिहि
read moreyogesh atmaram ambawale
वेगवेगळ्या नावांची,मनी माझ्या एक साखळी निर्माण झाली, पाहिले जेव्हा मी प्रथमच तिला,मनात घर करून राहिली. काय म्हणावे तिला,कुठल्या नावाने तिला हाक मारावी, विचारात गुंतलो असा,की वाटले तिच्यावर कविता करावी. लिहिता जाणवले,प्रत्येक ओळीत एक नवी ओळ सुचत राहिली, ही ओळ सुंदर की पहिली सुंदर ह्या विचारात माझी कविता अपूर्ण राहिली. मग काय वाया गेला हा प्रयत्न,वाटले उगाच हाती वही पेन घेतले, लिहिण्याच्या प्रयत्नात,घरभर कागदांचे नुसतेच बोळे झाले. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अपूर्ण राहिली... #अपूर्णराहिली चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अपूर्ण राहिली... #अपूर्णराहिली चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
Happy birthday बायकोचा वाढदिवस ... #happybirthday #बायकोसाठी #yqtaai #yqmarathiquotes #मराठीलेखणी #तिच्यासाठी #yqmarathi वाढदिवस येतोय तिचा,तिला भेटवस्तू
बायकोचा वाढदिवस ... #happybirthday #बायकोसाठी #yqtaai #yqmarathiquotes #मराठीलेखणी #तिच्यासाठी #yqmarathi वाढदिवस येतोय तिचा,तिला भेटवस्तू
read moreअल्पेश सोलकर
तिच्यावर काही लिहिताना... शब्दांना सोबत घेतो... तिच्यासाठीच असते ही.. प्रत्येक ओळ...प्रेमात तिच्या मनापासून लिहीत असतो.... तिच्यावर काही लिहिताना...✍️
तिच्यावर काही लिहिताना...✍️
read morePavan Dhongade
प्रेम करतो तिच्यावर पण तिला कळत नाही या मुळे प्रेमाच नात जुळत नाही खुप आठवण येते तिची तिला आठवल्या शिवाय एक ही दिवस ढळत नाही प्रेम हे नातचं अस आहे जे सहजासहजी कोणाला कळत नाही.... Pavan Dhongade प्रेम करतो तिच्यावर पण तिला कळत नाही... Pavan Dhongade
प्रेम करतो तिच्यावर पण तिला कळत नाही... Pavan Dhongade #शायरी
read morebina singh
मोहब्बत में रुसवाई नहीं होती अगर जो हो जाये मोहब्बत बेवफाई नहीं होती अकेले हो तुम पर तन्हाई नहीं होती मोहब्बत में बीमार जैसी कोई बीमारी नहीं होती मोहब्बत में मर्ज़ की कहि कोई सुनवाई नहीं होती... by bina singh ©bina singh #devdas कविता ,कविता , प्रेम कविता कविता कोश
#devdas कविता ,कविता , प्रेम कविता कविता कोश
read moreNC
White हर इम्तेहान में रहे वो अव्वल जिंदगी का रुख देख टूटा मनोबल किताबी बातें काम न आईं फलसफा नहीं है ये जिंदगी असल यहां ईमानदारी की नही कीमत कोई सच्चाई एक अकेले कोने में रोई यहां किताबों का न होता अमल यहां कर्मों का उल्टा मिलता फल ।। ©NC #Sad_shayri #कविता हिंदी कविता कविता हिंदी कविता
Sad_shayri कविता हिंदी कविता कविता हिंदी कविता
read more