Find the Latest Status about पाठलाग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाठलाग.
somnath gawade
एखाद्या गोष्टीचा 'पाठपुरावा' करण्यापेक्षा 'पाठलाग' करा; म्हणजे ती गोष्ट लवकर सापडेल. #पाठलाग
yogesh atmaram ambawale
आपण सुखाचा पाठलाग करत असताना, दुःख आपले पाठलाग करत असते. हे पूर्ण आयुष्य पाठलाग करण्यात जात असते, तरीही ती गोष्ट सहजासहजी सापडत नसते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय : पाठलाग #पाठलाग हा विषय @Anand malshe यांचा आहे. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय : पाठलाग #पाठलाग हा विषय @Anand malshe यांचा आहे. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
पाठलाग करायला तेव्हाच काही अर्थ असेल, जेव्हा पाठलाग करून काही साध्य होणार असेल. मग ते प्रेम असो किंवा स्वप्न असो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय : पाठलाग #पाठलाग हा विषय @Anand malshe यांचा आहे. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय : पाठलाग #पाठलाग हा विषय @Anand malshe यांचा आहे. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा #YourQuoteAndMine
read moreKunal Salve
आठवणींच्या ढगांचा पाठलाग करतांना चाहूल तुझ्या बरसण्याची झाली आतुर झालं मन माझं आज जमीन मी होऊन, तू सरी त्यात माझी आज भिजण्याची वेळ ही आली ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय : पाठलाग #पाठलाग हा विषय @Anand malshe यांचा आहे. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय : पाठलाग #पाठलाग हा विषय @Anand malshe यांचा आहे. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
जीवन प्रवास नेहमीच खडतर वाटेवर चालू असतो, सुखापेक्षा दुःखच जास्त पाठलाग करत असतो. जो दिसत तर नाही पण जाणवत जरूर राहतो. प्रत्येकाच्या मागे दुःखाचा पाठलाग चालूच असतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मी परत हजर आहे एक नवीन विषय घेऊन. आजचा विषय आहे पाठलाग... आपण कशाचा तरी पाठलाग करतचं असतो किंवा कोणी आपला पाठ
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मी परत हजर आहे एक नवीन विषय घेऊन. आजचा विषय आहे पाठलाग... आपण कशाचा तरी पाठलाग करतचं असतो किंवा कोणी आपला पाठ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
आवडायची ती मला, म्हणून मी तिच्या मागे मागे फिरायचो, तिच्या मते मात्र, मी तिचा पाठलाग करायचो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय : पाठलाग #पाठलाग हा विषय @Anand malshe यांचा आहे. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय : पाठलाग #पाठलाग हा विषय @Anand malshe यांचा आहे. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
पाठलाग परिवर्तनाचा करत, आज इथपर्यंत आलो आहे. नव्या विचारांसह,नव तरुणांसह, नवक्रांती चे नवनवे प्रयोग पाहत आहे. लिहायचो पूर्वी सर्व काही वही मध्ये आता मोबाईल वर नोट्स मध्ये लिहित आहे. परिवर्तन काळाची गरज,त्यानुसार चालायचे आहे, चांगले,वाईट आपण ठरवून परिवर्तन स्वीकारायचे आहे. पाठलाग परिवर्तनाचा नेहमीच करायचा आहे, चांगल्या परिवर्तनाला अंगिकृत करायचं आहे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? लिहायलाचं पाहिजे आणि सोबत वाचत राहा. आजचा विषय आहे पाठलाग परिवर्तनाचा.. #पाठलागप
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? लिहायलाचं पाहिजे आणि सोबत वाचत राहा. आजचा विषय आहे पाठलाग परिवर्तनाचा.. पाठलागप #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #पाठलागपरिवर्तनाचा
read moreAtul waghade
पाठलाग मी करत असतो स्वतः ला कुठे तरी मी शोधत असतो पाऊलवाटा चालत असतांना मी त्या मोजत असतो , कुठे रस्ता भरकटलो तर नाही ना मी स्वतः ला बजावत असतो.. खुप वळणे येतात त्या वळणावर जणू काटे बोचू लागतात समजवतो स्वतः ला काटे काढून चाल त्या रस्ताला पाठलाग करतांना मी शोधू लागतो मार्ग स्वतः च्या वाटचालीचा ठरवू लागतो कधीतरी जिकींनच या जगाला... -Atulwaghade सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय : पाठलाग #पाठलाग हा विषय @Anand malshe यांचा आहे. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय : पाठलाग #पाठलाग हा विषय @Anand malshe यांचा आहे. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा #YourQuoteAndMine
read moreMonalisa Guje
किल्ली यशाची. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? लिहायलाचं पाहिजे आणि सोबत वाचत राहा. आजचा विषय आहे पाठलाग परिवर्तनाचा.. #पाठलागप
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? लिहायलाचं पाहिजे आणि सोबत वाचत राहा. आजचा विषय आहे पाठलाग परिवर्तनाचा.. पाठलागप #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पाठलागपरिवर्तनाचा
read moreAtul Waghade

read more