Find the Latest Status about हॅप्पी मॅरेज लाईफ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हॅप्पी मॅरेज लाईफ.
Abhishek12
White https://youtube.com/@adhira.com.youtube.videos?si=_9A7CugtkJ0KbhJZa ©Abhishek12 YouTube search video for YouTube AdhiraYouTubecom लाईफ कोट्स
YouTube search video for YouTube AdhiraYouTubecom लाईफ कोट्स
read moreशब्दवेडा किशोर
White आता थोडे बोलू काही.... शब्दवेडा किशोर उद्या कुठे मुक्काम असेल नाही माहित रात्र अजुनही बाकी आहे आता थोडे बोलू काही ll१ll जीवन कठीण गाणे सूर जरासे जुळले आहेत दूरवर चालायचे तर आहे आता थोडे बोलू काही ll२ll रिमझिम पाऊस येतो आहे गारव्यात शेकोटी पेटली आहे आता थोडे बोलू काही ll३ll वळण अजून दूर आहे आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटते आता थोडे बोलू काही ll४ll वाटते सुख दुःखात साथीदार असावा जीवनात सांजवेळी असेन मी नसेन मी म्हणून आपण आता थोडे बोलू काही ll५ll ©शब्दवेडा किशोर #sad_quotes लाईफ कोट्स
#sad_quotes लाईफ कोट्स
read moreशब्दवेडा किशोर
White #नवा जन्म घेण्या.. शब्दवेडा किशोर आहे सुखात सारे इतकेच बास आहे सध्या खुशाल असणे ही बाब खास आहे धुंदीत कुणी इथं अन् कुणी नशेत येथे अन् मोजके कुणाचे उरलेत हे श्वास आहे ll१ll पैसा हवा कुणाला हवी गाडी कुणास मोठी अन् एक भाकरीची कुणाला एक मोठी आस आहे टक्के कमी मिळाले कुणास दुःख याचे आहे तर नाही खुशीत कुणी होऊन पास आहे दिनरात कष्ट करूनी शिकवेल मी मुलाला बापास तो अडाणी पण त्यास हाच एक ध्यास आहे ll२ll कुणास कळे न कैसा हा घालवू दिवस मी ? पडती कमी कुणाला चोवीस तास आहे गेले धनाढ्य पळुनी बुडवून कर्ज सारे मरतो शेतकरी रोज इथला घेऊन फास आहे काही नसूनसुद्धा मौजेत कुणी अन् ऐश्वर्य भोगुनीही कोणास मात्र सदा त्रास आहे ll३ll असलेले नसलेले हे वैभव मी खूप भोगले आहे सदा स्वतः शापित राहुनिया इतरांचे घरं मी भरवलेले आहे इतरांना सुखं वाटुनिया माझ्या हातास सतत मी रितेच ठेवले आहे आता देऊनी जीवास आराम नवा जन्म घेण्या मी पुन्हा देवाकडे जात आहे ll४ll ©शब्दवेडा किशोर #Sad_Status लाईफ कोट्स
#Sad_Status लाईफ कोट्स
read moreMr.Ravi Rajdev
#poetryunplugged यशस्वी जीवन माझ्या लेखणीतून माझे विचार जीवन प्रवास लाईफ कोट्स
read moreRaghunath Mhetre
White जीवन की सबसे बड़ी ख़ुशी उस काम को करने में है ! जिसे लोग कहे ये तेरे बसकी बात नहीं है !! ©Raghunath Mhetre #Ganesh_chaturthi लाईफ कोट्स
#Ganesh_chaturthi लाईफ कोट्स
read moreJk
आयुष्य हे क्षणभंगूर आहे, ते जगताना क्षणाक्षणाचा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे - JK ©Jk लाईफ कोट्स माझे विचार चांगले विचार
लाईफ कोट्स माझे विचार चांगले विचार
read more