Find the Latest Status about दाबुन बघतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दाबुन बघतो.
jayram More
*जखम* एक जखम हृदयावर झेलून बघतो वावर दुःखाचे थोडे तरी पेरून बघतो झालीच आहे भावनांची गुंतवणूक तर चला थोडं प्रेमातही पडून बघतो बरेच सोसले तीचे चोचले अन् हिकमती प्रेमासाठी लटक्याने तिच्याशी भांडून बघतो छळले तीने मला आजवर क्षणाक्षणाला अंतिम समयी माझ्या मी तिला छळून बघतो केले कैक वायदे निभवले कधीच नाही मतलबी त्या सयेला कारण पुसून बघतो *जयराम मोरे सोनगीर* ©jayram More जखम एक जखम हृदयावर झेलून बघतो वावर दुःखाचे थोडे तरी पेरून बघतो झालीच आहे भावनांची गुंतवणूक तर चला थोडं प्रेमातही पडून बघतो
जखम एक जखम हृदयावर झेलून बघतो वावर दुःखाचे थोडे तरी पेरून बघतो झालीच आहे भावनांची गुंतवणूक तर चला थोडं प्रेमातही पडून बघतो #मराठीशायरी
read morePavan Dhongade
वाट बघतो तुझ्या होकाराची खुप आठवण येते तुझा प्रेमाची, तु प्रियसी माझ्या ह्रदयाची तु मैत्रिण चांदण्याची.... Pavan Dhongade वाट बघतो तुझ्या होकाराची खुप आठवण येते तुझा प्रेमाची, Pavan Dhongade
वाट बघतो तुझ्या होकाराची खुप आठवण येते तुझा प्रेमाची, Pavan Dhongade #शायरी
read moreVishvjeet Choure
पंख नाहीत मला पण उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो.. कमी असलं आयुष्य तरी भरभरून जगतो...
पंख नाहीत मला पण उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो.. कमी असलं आयुष्य तरी भरभरून जगतो... #nojotophoto
read moreyogesh atmaram ambawale
गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो, सर्वत्र जरी नसला तरी कुठे कुठे नक्कीच दिसतो, गर्दीत चालताना लागला धक्का,माफी मागणारा माणूस मी बघतो, तर उलट सॉरी ने काय ? बोलत भांडायला उठणारा माणूस ही बघतो. गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो. झाला जरी काही अपघात,देवासारखा धावून येणारा माणूस मी बघतो, तर कोण ह्या भानगडीत पडेल असे बोलून अंग काढुन घेणारा माणूसही मी बघतो. कुठे इतरांच्या सुखासाठी स्वतः दुःख भोगणारा माणूस मी बघतो, तर कुठे स्वतःच्या सुखासाठी कुणालाही दुःख देणारा माणूस ही मी बघतो. गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो, माणसांच्या ह्या गर्दीत कुठे माणुसकी जपणाऱ्यांनाही मी बघतोय, तर कुठे स्वार्थ साधून माणुसकी विकणाऱ्यांना ही बघतोय. पाहतो सर्वत्र माणसांच्या ह्या गर्दीत,नजरेसमोर हेच दृश्य बघतो, ह्या आशा दृश्यांमधेच गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो.. #गर्दी1. #गर्दी चला तर मग लिहूया. लिही
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो.. #गर्दी1. #गर्दी चला तर मग लिहूया. लिही #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
सर्वत्र जरी नसला तरी कुठे कुठे नक्कीच दिसतो, गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो. चालता गर्दीत लागला धक्का,माफी मागणारा माणूस मी बघतो, तर उलट सॉरी ने काय ? बोलत भांडायला उठणारा माणूस ही बघतो. झाला जरी काही अपघात,देवासारखा धावून येणारा माणूस मी बघतो, तर कोण ह्या भानगडीत पडेल असे बोलून अंग काढुन घेणारा माणूसही मी बघतो. पाहतो सर्वत्र माणसांच्या गर्दीत,नजरेसमोर हेच दृश्य बघतो, ह्या आशा दृश्यांमधेच गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो. शुभ संध्या लेखक हो आताचा विषय आहे गर्दीतल्या माणसातला माणुस मी शोधतो... ह्या विषयावर काही शब्दकोडे तुम्ही लिहु शकता. किंवा कविता करु शकता. ह
शुभ संध्या लेखक हो आताचा विषय आहे गर्दीतल्या माणसातला माणुस मी शोधतो... ह्या विषयावर काही शब्दकोडे तुम्ही लिहु शकता. किंवा कविता करु शकता. ह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more@maval_katta
एक दिवस असा होता की Clg कट्टयावर आम्ही एकमेकांची वाट बघायचो पण आता तो Clg कट्टाच आमची वाट बघतो...!! साले दोस्त शेवटच्या पेपर नंतर विसरले पण.... एक दिवस असा होता की Clg कट्टयावर आम्ही एकमेकांची वाट बघायचो पण आता तो Clg कट्टाच आमची वाट बघतो...!! साले दोस्त शेवटच्या पेपर नंतर विसरले पण.
एक दिवस असा होता की Clg कट्टयावर आम्ही एकमेकांची वाट बघायचो पण आता तो Clg कट्टाच आमची वाट बघतो...!! साले दोस्त शेवटच्या पेपर नंतर विसरले पण. #poem
read moreyogesh atmaram ambawale
दिसतं तसं नसतं,हेच खरं असतं. दिसणाऱ्या गोष्टीच खऱ्या असतात असं समजून जग फसतं. आपण जे बघतो ती मनाची समजूत असते, आणि आपल्या मनाचेच खरे मानने जगाची रीत असते. जगाची रीत #yqtaai #yqmarathi #besttqmarathiquotes #collab #दिसततसंनसत #मराठीलेखणी दिसतं तसं नसतं,हेच खरं असतं. दिसणाऱ्या गोष्टीच खऱ्या असता
जगाची रीत #yqtaai #yqmarathi #besttqmarathiquotes #Collab #दिसततसंनसत #मराठीलेखणी दिसतं तसं नसतं,हेच खरं असतं. दिसणाऱ्या गोष्टीच खऱ्या असता
read moreyogesh atmaram ambawale
पहिले विचार करतो, मग लिहितो. नंतर पुन्हा वाचतो, मग share करतो. नंतर प्रोफाइल वर जातो, तिथून whatsapp share करतो. मग नोटिफिकेशन बघतो, किती like,comment ते पाहतो. पुन्हा 5 मिनिटे शांत बसतो, मग पुन्हा नोटिफिकेशन बघतो. हे असंच चालू राहतं, तोपर्यंत पुन्हा एक विचार येतो. आणि पुन्हा एक कोट लिहितो. आणि पुन्हा तेच..पुन्हा तेच..पुन्हा तेच.. काही वेळानंतर आठवते, अरे मोबाईलची चार्जिंग उतरते. मग मोबाईल चार्जिंगला लागतो, आणि मग मोबाईल चार्ज होई पर्यंत शांत बसतो. लिहिल्यानंतर.. #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #youtquote #लिहिलेलं #पुन्हा_तेच_घडले #likecommentshare पहिले विचार करतो, मग लिहित
लिहिल्यानंतर.. #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #YoutQuote #लिहिलेलं #पुन्हा_तेच_घडले #LikeCommentShare पहिले विचार करतो, मग लिहित
read more