Find the Latest Status about उंबर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उंबर.
Shraddha kamble
आज मी उंबरठा ओलांडला घेतली गगन भरारी.. भरारी घेताना आल्या अनेक अडचणी.. परंतु करुनी अडचणींवर मात घेतली मी गगन भरारी... #KShraddha... #उंबरठा..
Mohini
उंबरठा तुझ्या उंबरठ्यातला तो चंद्र तिथेच का ग अडखळला, बावरला तो अन् तुझ्यावरच हसू लागला.... तो उंबरठाच जणू तुमच्या मधला दुवा आहे, का कुणास ठाऊक पण तुला तो हवा आहे.... आज त्याच उंबरठ्याला तुझे अडखळणे दिसले, आणि त्या चंद्राला पुन्हा हसू फुटले..... मोकळी होऊन तू का उंबरठा ओलांडत नाहिस, चंद्रासोबत त्या का तूही हसत नाहिस.... आज कोणीतरी तुझ्या पायांच्या बेड्यां मध्ये आहे, तो चंद्र तुला त्याच्याकडे येण्यास खुणावत आहे... अग तो चंद्रच आहे जो तुझ्या उंबरठ्यातल चांदण मोजतो, त्या चांदण्यां मध्येच नाही का तुझा चेहरा उजळतो.... मुक्त होऊनी तू तो उंबरठा ओलांड, चांदाण्यांसवे त्या तुझ्या अंगणात सुखाचा सडा घाल... उंबरठा....
उंबरठा.... #poem
read morevaishali
चाळीशीच्या उंबरठ्यावर ती गेली अन् साऱ्यांचीच कुजबुज सुरू झाली कारण आता ती थोडी स्वतः साठी जगू लागली चार मैत्रिणीनं सोबत हसत खेळत मनमोकळं बोलू लागली कधी थोडी शॉपिंग कधी पार्लरमध्ये वेळ थोडा घालवु लागली जे तिने आधी नाही केलं ते आता ती करू लागली कारण आता मुलं मोठी झाली म्हणून तिला मोकळीक थोडी मिळाली आयुष्यभर जगते ती सगळ्यांसाठी मग सांगा ना कधी स्वतःसाठी थोडं जगून तिने काय चूक केली चाळीशीच्या उंबरठ्यावर#YQtaai#YQdidi#
चाळीशीच्या उंबरठ्यावरYQtaaiYQdidi#
read moreSuhas Athawale
प्रकाशाच्या उंबरठय़ावर उभा आहे अंधारात्, आठवते मझ ती काळी रात, जाहला होता माझा तयासमवेत घात, दिली होती तिला मी साथ; भरल्या नभाने दाखविली होती तिनेच् तर मझ वाट, प्रकाशाच्या उंबरठय़ावर उभा होती तिही अंधारात्, गवसन घालुनी घातली मझ साद; ऐकवत होतीस मझ तु; तुझे झालेले सगळेच वाद, दिली मी साथ; नाही मिळाली मझला तुझी दाद, प्रकाशाच्या उंबरठय़ावर उभा होतो मी अंधारात्, ना ऐकलीस् माझिया हृदयाची कधी हाक; झालीस तु निष्ठुर; नजर अंदाज केलास माझा प्रवास, विसरूनच गेलीस वादात; सोबतही आहे हा "सुहास"...! प्रकाशाच्या उंबरठय़ावर "सुहास" हाकत होता प्रवास; जो होता अंधारात्, साद घालत होता मनोमन; अमावस्येच्या चंद्रात, तु तर मुक्त झाली होतीस; वादाच्या बंदनात, प्रकाशाच्या उंबरठय़ातुन निघुन गेलीस; मझ अडकवुन अंधकारात, प्रकाशाच्या उंबरठय़ा पलीकडे उभा आहे तो आज; जपुन ठेवलाय आठवणीत तुझाच तो साज, म्हणतोय; उघडेल कधितरी माझ्यसाठी ति; दिलाच दरवाज्, कातिल नजरेच्या "अमृता'त चिंब न्हाऊनी; वाजवेल तो पखवाज....! प्रकाशाच्या उंबरठय़ा पलीकडे उभा आहे तो सुहास... ©Suhas Athawale प्रकाशाच्या उंबरठय़ावर उभा आहे अंधारात्, आठवते मझ ती काळी रात, जाहला होता माझा तयासमवेत घात, दिली होती तिला मी साथ; भरल्या नभाने दाखविली होती
प्रकाशाच्या उंबरठय़ावर उभा आहे अंधारात्, आठवते मझ ती काळी रात, जाहला होता माझा तयासमवेत घात, दिली होती तिला मी साथ; भरल्या नभाने दाखविली होती #Dark #मराठीकविता
read moreVrishali G
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या.. फिल्म उंबरठा संगीत हृदयनाथ मंगेशकर गीत सुरेश भट लता जी #मराठीशायरी
read moreअल्पेश सोलकर
उंबरठा होता बनावट त्याच्या घराचा... काय दोष तिच्या पायगुणाचा... उंबरठा होता बनावट त्याच्या घराचा... काय दोष तिच्या पायगुणाचा... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqdidi
Jk
क्षितिजाचा उंबरठा https://youtu.be/r4KpykNVy9k?si=B6ju1dHSjhQw4bVT #JKpoetess #MarathiKavita Plz like, share, comment & subscribe my YouTube #मराठीकविता
read moreअल्पेश सोलकर
उंबरठा ओलांडला तिने राजधानी रात्रीही जागी राहणार.. जागते रहो चा नारा देत तिची नाईट लाइफ सुरू होणार #mumbai night life उंबरठा ओलांडला तिने राजधानी रात्रीही जागी राहणार.. जागते रहो चा नारा देत तिची नाईट लाइफ सुरू होणार #mumbai night life
उंबरठा ओलांडला तिने राजधानी रात्रीही जागी राहणार.. जागते रहो चा नारा देत तिची नाईट लाइफ सुरू होणार #Mumbai night life
read more_suruchi_
नभाच्या पडद्या वर होते रंगांची उधळण फुलांच्या पापण्यांवर अलगद वसुंधरेवर होते मखमली शिंपण मधाळ अल्हड उषा आणि पेंगुळलेली निशा खेळती केशर झिम्मा सुवर्ण गलबतातुनि अवतरती रविकिरण उजळती दिशा, जन, मन... प्रकाशाच्या उंबरठ्या वर नभाच्या पडद्या वर होते रंगांची उधळण फुलांच्या पापण्यांवर अलगद वसुंधरेवर होते मखमली शिंपण
प्रकाशाच्या उंबरठ्या वर नभाच्या पडद्या वर होते रंगांची उधळण फुलांच्या पापण्यांवर अलगद वसुंधरेवर होते मखमली शिंपण #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रकाशाच्याउंबरठ्यावर
read more