Nojoto: Largest Storytelling Platform

New समाजातील अंधश्रद्धा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about समाजातील अंधश्रद्धा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समाजातील अंधश्रद्धा.

Stories related to समाजातील अंधश्रद्धा

    LatestPopularVideo

Titkare Pratiksha Sadashiv

आपण बेरोजगार कोणामुळे आहोत हेच शोधत 
आणि एकमेकांना दोष देत बसलात,
 तर कधीच पुढे जाऊ शकणार नाही...
दुसऱ्यांना दोष देण्यात जेवढा वेळ खर्च करणार
 तेवढा वेळ तुमच्या आयुष्यातून वजा होत राहणार...
जस तुमच्या परिक्षेचा निकाल
 तुम्ही कशी व्यक्ती आहात ठरवत नाही, 
मग तसच तुमच्या डिग्रीचा तुकडा 
तुम्हाला चांगली नोकरी,चांगला पगार 
आणि तुमच भविष्य चांगलच असेल हे कसं ठरवू शकेल?
माझ्या मते याच्यापेक्षा मोठी.अंधश्रद्धा असूच शकत नाही...
पटतय का बघा,आणि जमल तर विचार करा...
                                      -प्रतिक्षा सदाशिव तिटकारे #अंधश्रद्धा

Manoj Das

अंधश्रद्धा भक्ति #nojotophoto

read more
 अंधश्रद्धा भक्ति

शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे -सोनावणे

अंधश्रद्धा...

देवाच्या नावावरती 
किती लोकांना लुबाडती

सारं काही जातं
तरी लोकही काही नाही शिकती

श्रद्धेचा घेतला जाई आधार
पागडे मात्र अंधश्रद्धेचे जड करती

मोक्षाच्या स्वार्थात
असलेलं सुखही हरवती

लालच वाढत जात
नात्यांनाही लोक मुकती

दिवसाही अंधार दाटतो
अंधश्रद्धेपायी कित्येक घरे तुटती

देवाच्या नावावरतीच तर
भोंदू लोक अंधश्रद्धेला मोठे करती... #वास्तव#अंधश्रद्धा

Manoj Das

अंधश्रद्धा भक्ति

read more
 अंधश्रद्धा भक्ति

Kisan Atole sir

श्रद्धा अंधश्रद्धा #Kathakaar

read more

Asha...#anu

*****अंधविश्वास एक ऐसी बीमारी है...यहाँ मरीज को जख्म या दर्द नहीं होता...तकलीफ तो इनके साथ रहने वालों को होती हैं।*****

*****अज्ञानी को ज्ञान देना आसान होता.... अंधविश्वासी को समझाना मानों वैर लेने जैसा होता हैं।*****

©Asha...#anu #अंधश्रद्धा #नोजोटोहिन्दी #नोजोटोराइटर्स 

#findyourself

स्वप्निल राऊत

कटू सत्य त्या समाजातील घटकांच... #Life_experience

read more
क्या यह वही रास्ता है, जहा घमंड हर चोहराये पर पाया जाता था ,वह आज दीवारों के भितार कैद हो चुका है और चौराहो पे पाये जाणे वाला वो मजबूर चहरा आज खुले आसमा के तले घूम रहा हैं....

आज महामारीने ही सही घमंड को उसकी दयारो का अहसास कराया है और उन बेसहारा परिंदो को खुदा ने अपना फरिस्तो की तरहा संभाला है.. कटू सत्य त्या समाजातील घटकांच...

nitsmit penshanwar

श्रध्दा ठेवा अंधश्रद्धा नाही #WritersMotive #मराठीविचार

read more

Jai Bhim

अंधश्रद्धा पाळणारे हे अशिक्षित असतात.... 💙 🙏 #समाज

read more

अदनासा-

loader
Home
Explore
Events
Notification
Profile