Find the Latest Status about सांजवेळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सांजवेळी.
Shahaji Chandanshive
सांजवेळी अशा उदास सांजवेळी बसून मी अाहे जुळले सूर तरीही मैफिल उदास अाहे .... गेलास असा कसा तू टाकुनी पैलतिरा सोसू कसा इथे मी एकांती हा दुरावा येशी पुन्हा फिरोनी ही आस उरात अाहे .... सांगावयास होते विसरू कशी तुला मी हरवून स्पर्श गेले ते शोधू कुठे तया मी पाऊस आसवांचा नयनी झरून अाहे .... झाली अशी कशी ह ताटातुटी जीवांची ठेवू अभंग प्रीती ही होती आस मनांची कहाणी सरून गेली जीवनी निराश अाहे .... ***** शहाजीकुमार चंदनशिवे अकोला ता .सांगोला जि .सोलापू ©Shahaji Chandanshive सांजवेळी
सांजवेळी
read moreManasi Ghatge
सांजवेळी सोबत तुझ्या वेळ घालवायचा आहे अश्या सांजवेळी तुला ऐकवून दाखवायच्या आहे माझ्या मनातील चारोळी तुझे हे रूप जशी दिसते साधी भोळी अजूनच खुलूनी दिसते सांजवेळी सोबत तुझ्या कायम राहायचे आहे सारूनी हे दिवस विरहाचे तुझ्या सोबत गप्पा गोष्टींची मेफील करायची आहे मनमोकळी अश्या या सांजवेळी शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सांजवेळी... #सांजवेळी१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine Collaborating w
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सांजवेळी... #सांजवेळी१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine Collaborating w
read morevishnu thore
#5LinePoetry ............ ©विष्णू थोरे अशा सांजवेळी...
अशा सांजवेळी... #5LinePoetry
read moreMalati Bhaskar semale
कधी सांजवेळी येशील का सख्या तू ,कधी सांजवेळी आतुर मी,जाहले ,भेटीस या सांजवेळी।।ध्रु।। चाहुल कळता हळूच उठते दुरून बघता , मनात हसते अधिर होऊन तू ही यावे अशा सांजवेळी आतुर मी जाहले ,भेटीस या सांजवेळी।। 1।। दिवस ढळला, अंधार पडला मनात ठसला, ऊरात बसला लगबगीने धावत यावे अशा सांजवेळी आतुर मी,जाहले ,भेटीस या सांजवेळी।। 2।। धावत येता, कवेत घेना हात धरोनी, प्रित फुलवना मिठीत घ्यावे हळूच मजला अशा सांजवेळी आतुर मी जाहले ,भेटीस या सांजवेळी।। 3।। सौ मालती बी सेमले (स.शि) शाळा मोखाळा, प.स.सावली,जि.चंद्रपूर कधी सांजवेळी
कधी सांजवेळी
read moreAr. Mitwa Shrivastav
सांजवेळी घुटमळते मन दारात तुझ्या सांजवेळी...! जुन्या जखमा काढतात खपली सांजवेळी...! मोहरे निशीगंध परसात तुझ्या सांजवेळी.. ©️®️मितवा श्रीवास्तव (आर्किटेक्ट) ©mitwa shrivastav सांजवेळी.... #Light
सांजवेळी.... #Light
read morevishnu thore
#5LinePoetry आशा सांजवेळी तुझी याद येते मनाच्या तळाचा कुणी ठाव घेते किती वाहते सावध हे पाणी जेव्हा ऐन वेळी तुझे गाव येते.. ©विष्णू थोरे अशा सांजवेळी #5LinePoetry
अशा सांजवेळी #5LinePoetry
read morevaishali
सांजवेळी मनात माझ्या दाटुनी आल्या जुन्या आठवणी भातुकलीच्या खेळामध्ये आपण दोघे राजा राणी भातुकलीच्या खेळामध्ये संसार होता थाटला दोघांनाही भानच नव्हते हा तर खेळ आहे आपला खोटे खोटे राजा राणी एकदिवस दूर दूर ते झाले जाता जाता एकमेकांच्या डोळ्यात पाणी ठेऊन गेले डाव मोडला भातुकलीचा उरल्या फक्त आठवणी सांजवेळी आठवली मज जुनी प्रेम कहाणी ------------------------------- #सांजवेळी# मराठी कविता#
#सांजवेळी# मराठी कविता#
read more