Find the Latest Status about hobby meaning in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, hobby meaning in marathi.
dsp motivation
एक वय ते होत की जेव्हा जादू वर पण विश्वास होता एक वय हे आहे की वास्तवावर सुध्दा शंका आहे ... deep meaning Marathi quotes
deep meaning Marathi quotes #Quote
read moreSamruddhi
नभ उतरले अंगणी तुझ्या सवे पाऊस घेऊन तुही ये प्रिये आता ओली चिंब होऊन धरू नको लाज उरी कसली केस मोकळेच राहुदेत तुझ्यासम यांनाही आज पाऊसाला पाहुदेत मनमोहक रूप तुझे आज सरींनीच टिपले उतरता देहावरून लागे जणू मोती बरसले गालावरच्या या थेंबांना हलकेच खाली ओघळूदे लागेल शर्यत त्यांचीही ओठास भेटायला थोडी वाट त्यांनाही पाहुदेत केसातला गजरा जाईचा बघ नव्याने बहरला भेटण्या तुला हा मेघ पाऊस बनून बरसला उतरताना या सरींचे मिलन थेंबांशीही झाले होता एकरूप त्या थेंबात गगनी इंद्रधनू उभरले किलबिलाट पक्ष्यांचा जणू नवे सूर गवसले लखलखाट होता बिजलीचा आभाळी नवे चांदणे उमगले धीर आता कसला मना सामने तुझीच प्रतिमा कायम घेतला हात हाती तुझा सोडून सारा धीर अन संयम नको आता मोह कसला मन तृप्त झाले भिजून तुही ये सखे आता ओली चिंब होऊन..... ©Samruddhi भेट पावसातली #rainfall#love#marathi poem#hobby#love rain
latest Facts News
motivational thoughts in marathi motivational quotes in marathi #Motivational
read more