Find the Latest Status about चुकीचे येते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चुकीचे येते.
Pooja Solanke
खुप दूर तूझ्या खुप दूर निघाली मि, दाखवली मला माझी जागा तू येते मग येऊ न 👉A... येते मग....
येते मग....
read moreNikhil Wakchaure
सगळ्यांची वेळ येते आणि सगळ्यांवर वेळ येते आज कदाचित माझ्यावर वेळ आहे आणि तूझी वेळ आहे उद्या हेच चित्र बदलून माझी वेळ असेल आणि तूझ्यावर वेळ असेल पण फरक फक्त एवढाच असेल की तू मला एकट्याला सोडलं आणि मी कायम तुझ्याच सोबत असेल सगळ्यांची वेळ येते
सगळ्यांची वेळ येते
read morevishnu thore
ही कुणाची हाक येते दूर जाता रोज कानी पाय थोडे थांबले की वाट होते जीवघेणी... - विष्णू ही कुणाची हाक येते....
ही कुणाची हाक येते....
read more