Login to support favorite
creators
Find the Latest Status about जया जया विसर के नाच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जया जया विसर के नाच.
Dileep Bhope
प्राक्तनाच्या पावसाला सांग काय हा आजार देवा! आज सुखाच्या कोंदणी विसर का पडला तुझा? ©Dileep Bhope #विसर
Vrishali G
माझ्या हातात हात गुंफून गिरकी घेतेस ना तेव्हा माझं मन ही तुझ्या सोबत नाचत असते ग.. आणि पुर्ण करतेस तु नाचाचे एक आवर्तन.. तेव्हा मन वाट पाहते दुसऱ्या नाचाच्या आवर्तनाची ©Vrishali G #नाच