Nojoto: Largest Storytelling Platform

New थंडीची लाट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about थंडीची लाट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, थंडीची लाट.

Stories related to थंडीची लाट

    LatestPopularVideo

Jayshree Hatagale

लाटेला ही असतेच की
ओढ किनाऱ्याची...... 
कितीही उसळला सागर तरी
आस मिलनाची........ #सागर 
#लाट

Vin's Bansode

#समुद्र लाट #poem

read more
समुद्र लाट आदळत आहे 
प्रश्न उत्तर देत आहे

हेवा लाटेचा वाटत आहे
जिवलग अजून तू अपूर्ण आहे. #समुद्र लाट

Kisan Atole sir

तिसरी लाट #IndiaFightsCorona

read more

Sachin Zanje

@लाट 

ती येते आणि जाते 
कधी मला ओढते
तर कधी ढकलते 
मौजमस्तीची मैफिल नेहमी रंगते..

भेटी गाठी किती 
पायाला लागती तिची माती 
तरी आनंदाने खेळती 
प्रेमाची आपुलकीची इथे नाती ..

अनेक गावोचा असा गाव
वेगळं कोरल तीनं नाव
साद घालुनी म्हणते असंच याव
नातं प्रेमाच असंच जपावं..

@कवी @लेखक 
:-श्री @सचिनसदाशिवझंजे

©Sachin Zanje #सचिनझंजे.@sachinzanje #लाट.

Ganesh Shinde

हळू हळू सरकत होती आता मागे,
एक एक लाट कधी जवळ येऊन।
तो तसाच उभा तिथेच एकटक बघत,
शांत स्तब्ध निश्चल किनारा होऊन।। #लाट #किनारा #yq_gns

Mahendra Dhivare

हृदय नी लाट...... #seaside #मराठीशायरी

read more
आज भी त्या किंनारावर बठीसन देखत रहास तूनीच वाट....
जर तु नही दिखस येता वोटी भरी येस डोयाले 
उठस हृदय माई लाट....

©Mahendra Dhivare हृदय नी लाट......

#seaside

deepak kumar

सैनी लाट साहब #lovebeat

read more

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

वेडी लाट ❤❤❤

read more
पापणी ओलावते रे  निसटत्या ,,
 वाळुवर धुंद क्षण कोरताना ,,
वेड्या लाटेला भितीच वाटत नाही,, 
 माझ्या नजरेसमोरून  चोरताना... वेडी लाट ❤❤❤

ashok polake

या महिन्यात कोरोनाची चौथी लाट येणारच नाही #शिक्षण

read more

Ganesh Shinde

"आठवतंय का तुला..."
आठवतेय का ती संध्याकाळ, तू आणि मी , एकटेच होतो... 
त्या समुद्राच्या पाण्यात... शांत उदास अस्थिर होतो...

मग आलेली ती होडी, सख्याच्या ओढीने धावत,
दुरवर च्या ठिपक्या पासून, एक मोठा आकार होत ...

होडीच्या जोराने आलेली लाट, तुझा गेलेला तोल त्या क्षणात,
तुझी माझी नजरानजर ती, आणि तुला सावरणारे माझे हात,

तुला आठवतं का ग हे सगळं, आपलं नातं ही असंच होतं ना,
दूरदेशीची दोन ठिपके होतो ना, तुझं तू माझं मी थोडं परकं होतं ना,

त्या होडीने त्या समुद्राने त्या लाटेने, असे काही बांधले त्या दिवशी,
हात गुंफले ते सप्तपदी झाले , आता तू मजसमीप दर दिवशी...

किनाऱ्यासारखा स्थिरावलेलो मी, आणि तू लाटे सारखी अवखळ,
एका होडी मुळे आलेलो जवळ, सांग ना, आठवतं का ग तुला हे सगळं...
तू... मी... तो समुद्र... ती होडी... #लाट 
#प्रेम
#होडी
#love
#sea
#wave
#boat
#yq_gns
loader
Home
Explore
Events
Notification
Profile