Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेम तुझा रंग कसा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेम तुझा रंग कसा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेम तुझा रंग कसा.

    LatestPopularVideo

राजेंद्रभोसले

प्रेमा तुझा रंग कसा

read more
प्रेम हे विश्वासाच्या झाडावरील अदृश्य फळ
 विश्वास हा मैत्रीच्या वागण्यातून निर्माण होतो
कधी  माउलीच्या नजरेतून अनुभुती मिळते
 कधी मदतीच्या भावनेतून ही प्रकट होते
 शरीर स्पर्धतून कदाचित वासना जन्म घेते
श्वासाच्या अगतिकतेतून तर
 कधी ओथंबलेल्या भावातून
मायेच्या फुंकरीतून तर कधी
दयेच्या कर्टो ऱ्यातून
तर कधी संपत्तीच्या मोहातून
कधी कलेच्या रसिकतेतुन
तर कधी नृत्याच्या आविष्कारातून
घराण्याच्या इभ्रतीतून
तर कधी जातीच्या उतरंडीतून
प्रेमाला नाही भाषा ,नाहीं दुर्दम्य आशा
असतात फक्त नशिबाच्या रेषा
नाहीतर होते दुर्दशा केवळ दुर्दशा।।। प्रेमा तुझा रंग कसा

नवनाथ गोडसे

प्रेमा तुझा रंग कसा

read more

Kamlesh Chaple

तुझा प्रेम।।।।

read more

Sunil Zarikar

रंग तुझा सावळा ...

read more

रंग तुझा सावळा ...
  तुझ्या रूपाचे
    नयनी काजळ..!!
करिते अर्पण तुला..
  मुग्ध मनाची
    करुनी ओंजळ..!!! 
रंग तुझा सावळा ...

Jagdish Pashte

तुझा प्रेम दिवाना #IntimateLove #लव

read more
प्रेम प्रेम आणि फक्त प्रेम असतं ???
तुमचं आणि आमचं सेम सेम असतं ???
असं बोलतात
असो ???
माझ्या माहिती नुसार प्रेम हे 
प्रत्येक व्यक्तीला फक्त आणि फक्त 
एकदाच होतं
पण या वाक्याला अपवाद आहेत 
त्या अपवाद मधला मी एक अपवाद ???
कारण मला आयुष्यात दोनदा प्रेम
झालं आहे ***
पण ते समोरच्याला पटवून कसं द्यायचं 
आपलं प्रेम कसं व्यक्त करायचं 
मला ती व्यक्ती माझ्या जीवा पेक्षा 
ही प्रिय आहे हे सर्व सांगायचं तरी कसं
ती व्यक्ती मला सुद्धा प्रेम करते का हेच 
मुळात मला समजत नाही

©Jagdish Pashte तुझा प्रेम दिवाना
#IntimateLove

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

तुझा फक्त होतो तुझा फक्त होईन (एक अप्रतिम प्रेम कविता) #poem #nojotovideo

read more

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

तुझा वेडा.... एक अप्रतिम प्रेम कविता #nojotovideo

read more

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

तुझा वेडा मराठी कविता प्रेम #युवाकवी #मराठीकविता

read more

mamta gupta

pooja d

सांग सख्या,
कसा घालू आवर मी मनाला
भरलेली घागर समोर असताना ।।

कित्येक वर्षांनी जीवनी माझ्या
प्रेमाचा वर्षाव झाला,
आता शक्य नाही घालणं आवर मनाला ।।

रणरणत्या उन्हात सावली सारखा तू लाभलास
तहानलेल्या जीवाला तृप्त तू केलास ।।

होऊ दे राजा, बेभान तुझ्या प्रेमात मला
नको आवर घालायला लावू तू मनाला ।।



 #सांग #सख्या #कसा #आवर #प्रेम #yqtaai #मराठीप्रेम
loader
Home
Explore
Events
Notification
Profile