Nojoto: Largest Storytelling Platform

New हिमानी सावरकर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हिमानी सावरकर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हिमानी सावरकर.

Stories related to हिमानी सावरकर

    LatestPopularVideo

उमा जोशी

त्या पाहुन बेड्या हातामधल्या आई
का कोणाचेही अंतर द्रवले नाही
तुज सोडविण्याचा विडा उचलला आहे 
हा तुझ्याचसाठी यज्ञ मांडला आहे...१

घेतली शपथ मी मुक्त तुला करण्याची
अन दिली आहुती साऱ्या आयुष्याची 
मज विरह तुझा बघ मानवला गे नाही
आणण्या परत विनविले सागरा आई...२

धाडली पिस्तुले करुन तस्करी येथे
भय बाळगले ना गोऱ्यांचे मी तेथे
जमवली फौज मग नवतरुणांची मोठी
जे सज्ज प्राण देण्याला आईसाठी...३

अपशकुनी सन अठराशे सत्तावन्न
ती स्वप्ने झाली स्वातंत्र्याची भग्न
बंड ठरवुनी मग बासनात ते गेले
स्वातंत्र्य समर मी पुन्हा पुढे आणियले...४

मज आस नसे बघ कुठल्याही मानाची
आजन्म करावी सेवा तव चरणांची
तुज स्वतंत्र करण्या झिजली काया जेव्हा
मी पुत्र तुझा गे सुपुत्र ठरलो तेव्हा...५

भोगली सजा मी काळ्या पाण्याचीही
ना पर्वा केली कधीच जगण्याचीही 
तुज मुक्त पाहुनी झालो आनंदित मी
ना फिकीर केली भारतरत्नाची मी...६

©उमा जोशी #सावरकर

विष्णु कार्ले

सावरकर #poem

read more

Ashish Deshmukh

ये गाथा है तितीक्षा के महासागर की... 
महानायक स्वातंत्र्यवीर सावरकर की... 

पतीत पावन मंदीर जो सबके लिए खुल गया...
ये छुवाछुत का समाज क्रांतियज्ञ से धूल गया...

काला पानी पर जिनके तेज ने जो लकिरे खिंची थी...
लकिरो को लहर बनाकर समंदर ने भारत भेजी थी...

देशभक्ती की वही लहर माता के चरण धोने आयी...
जन गण के कण कण में प्रखर राष्ट्रवाद बोने आयी...

🙏ऐसे क्रांतीसूर्य को उनके जन्मोत्सव के उपलक्ष्य पर कोटी कोटी नमन🙏

©Ashish Deshmukh #सावरकर

viraj gosavi

आम्ही सावरकर...! #मराठीविचार

read more

Paras Dalmia

वीर सावरकर

read more

Anshul k Mishra

वीर सावरकर

read more
'वीर सावरकर का
 अर्थ तेज, बलिदान, 
तपस्या, तत्व और तर्क है। 
सावरकर का अर्थ तीर और तलवार है।' वीर सावरकर

Writer Abhishek Anand 96

#kitaabein सावरकर सा सोचो #समाज

read more
कभी सावरकर सा सोचो,
कभी सावरकर सा तप के देखो,
कभी सावरकर का त्याग देखो,
कभी सावरकर सा काले पानी सा सजा पा के देखो,
कभी सावरकर सा भारत भूमि से प्रेम कर के  देखो, 
कभी सावरकर सा मर के देखो,
 कभी सावरकर सा बन के देखो,
कभी सावरकर में खुद को देखो,
मातृ भूमि से प्रेम क्या होता है,
ये सावरकर से सिखो


प्रखर राष्ट्रवादी एवं महान क्रांतिकारी विनायक दामोदर वीर सावरकर जी की जयंती पर उनके चरणों पे कोटी कोटी नमन 🙏🏻

©Writer Abhishek Anand 96 #kitaabein सावरकर सा सोचो

Pinkesh

सावरकर को प्रणाम #TuneWithTone

read more

Kolhapuri पण्याभाऊ

स्वातंत्र्यवीर सावरकर - तात्याराव! #azaadi

read more

दामिनी नारायण सिंह Quotes

loader
Home
Explore
Events
Notification
Profile