Nojoto: Largest Storytelling Platform

New माणसाला माणसाची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माणसाला माणसाची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माणसाला माणसाची.

Stories related to माणसाला माणसाची

    LatestPopularVideo

vishnu thore

माणसाची कविता #nojotophoto

read more
 माणसाची कविता

Supriya Yewale

बंद माणसाला जगायला शिकवतो #मराठीविचार

read more

somnath gawade

#माणसाचीच भीती येथे माणसाला

read more
माणसाचीच भीती येथे आज माणसाला..

जवळीक साधण्या उभा जन्म गेला
निसर्गाने असा काय खेळ केला?
आज दुरावा ठेवण्या  प्रत्येक सरसावला
माणसाचीच भीती येथे आज माणसाला...

सतत पायाला लावून भिंगरी
गतीलाही मागे सोडणारी
माणसांची गर्दी मिरवणारी
शांत कशी ही मुंबई नगरी..

आता कुठेतरी हे थांबले पाहिजे
  गर्दीचे लोंढे टाळले पाहिजे
स्वतः साठीच नाहीतर घरच्यांसाठीही
घरातच सुरक्षित राहिले पाहिजे.

 #माणसाचीच भीती येथे माणसाला

rani battewad

रुपयाची किंमत आहे पण माणसाची नाही #जीवनअनुभव

read more

Supriya Yewale

#angrygirl प्रेम माणसाला जिंकू शकतो प्रेम माणसाला हरवू शकतो💯🤞❤️🥺 #मराठीविचार

read more

Mugdha Mohite

आयुष्य थोडच असाव पण आपल्या माणसाला ओढ लावणारअसावं… #Poetry

read more

Mahesh Dahikar

कोरोना माणसाला जगणे शिकवून गेला #coronavirus #GoCorona #steyhome #poem #nojotovideo

read more

Mr Sam Hemane

जिद्द च माणसाला success बनवते🙏🏽✌🏼😊 #प्रेरक

read more

Prajakta Nivalkar

नुसतं प्रेम असून उपयोग सोबत असलेल्या माणसाची कदर करता आली पाहिजे.... #Poetry

read more

अल्पेश सोलकर

' परिस्थिती ' माणसाला बदलायला लावते.. आणि भूक ' जाणीव ' शिकवते... © अल्पेश सोलकर

read more
' परिस्थिती ' माणसाला बदलायला लावते..
आणि भूक ' जाणीव '  शिकवते... ' परिस्थिती ' माणसाला बदलायला लावते..
आणि भूक ' जाणीव '  शिकवते...
© अल्पेश सोलकर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile