Nojoto: Largest Storytelling Platform

New बेधुंद मी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बेधुंद मी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बेधुंद मी.

Stories related to बेधुंद मी

    LatestPopularVideo

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

बेधुंद मी...

read more
मी ही ठरवलय आता.. 

बेधुंद जगायच... 

तुला समजुन घेण्यात नाहीतर ... 

                माझ  आयुष्य निघुन जायच .. बेधुंद मी...

somnath gawade

वाफाळलेल्या चहा बरोबर
गरम भजीशी गाठ पडावी.
धुंद पावसात बेधुंद होऊन
औठांची औठांशी भेट घडावी. #बेधुंद

Janardhan Paul

बेधुंद

read more
नात्याची वीण घट्ट करायला बर्याचदा मन सैल सोडाव लागतं…! बेधुंद

RJ कैलास नाईक

बेधुंद

read more
 बेधुंद

रसिका देशमुख (जाधव)

बेधुंद पाऊस वेडा

read more

Sunil Bhosale

मी&मी #poem

read more
 मी&मी

yogesh atmaram ambawale

खूप दिवसांनी... #yqtaai #प्रेमरंग #खूपदिवसांनी #मिलन #yqlovequotes खूप दिवसांनी भेटता तुला मी माझा न राहिलो. घेउनी बाहुपाशात तुला पुरता बेध

read more
खूप दिवसांनी भेटता तुला
मी माझा न राहिलो.
घेउनी बाहुपाशात तुला
पुरता बेधुंद झालो. खूप दिवसांनी...
#yqtaai #प्रेमरंग #खूपदिवसांनी #मिलन #yqlovequotes 
खूप दिवसांनी भेटता तुला
मी माझा न राहिलो.
घेउनी बाहुपाशात तुला
पुरता बेध

Kunal Salve

एक बेधुंद सकाळ 
त्यात तु बेभान
तुझं सौंदर्य इतकं निर्मळ कि
मी एक भरून आलेलं आभाळ ! #बेधुंद #सकाळ 
#मराठी #शब्द 
#yqbabaquotes 
#lovequotes 
#mylove

Nikesh Bharane

पावसाच्या या सरी #बेधुंद #yqtaai YourQuote Taai #QuotesOfNikesh

read more
पावसाच्या या सरी,
मज करती लहरी,
थेंबात या पावसाच्या झडके प्रेम तुझे हे बहरी,
भिजताना या सरीत होतो बेधुंद मी,
ढगळल्या या अंधारात तु वीजेची ते चक-चकाक
लागता पुन्हा या मृगाची चाहूल मन हरवे तुझ्याच आठणीत. पावसाच्या या सरी
#बेधुंद #yqtaai YourQuote Taai 
#quotesofnikesh

somnath gawade

व्यस्त मी मस्त मी

read more
कामातल्या व्यस्त रुटीनला
   थोडा विसावा द्यावा.
  थोडेसे निवांत होऊन
  एक दीर्घ श्वास घ्यावा.
           
                व्यस्त मी मस्त मी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile