Find the Best सकाळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about शुभ सकाळ शायरी मराठी, 'शुभ सकाळ शायरी', शुभ सकाळ मराठी प्रेम कविता, मराठी शायरी सकाळ, शुभ सकाळ मराठी कविता,
Kunal Salve
एका भेटीची एक दुनिया असावी भेट ती पहाटे पहाटे घडावी ओळख अनोळखी प्रश्न नंतर असावा भेट अशी एकच होता एका भेटीत मग सारी दुनिया कळून जावी ! भेट एक पहाट #मन #पहाट #सकाळ #yqquotes #yqtaii
Kunal Salve
एक पहाट तुही होशील माझी शब्द तेव्हा तुझ्या कुशीत विसावलेले असतील एक तो सहवास हवाहवासा तुझं पहाटचं रूप ते निरागस दिसता मग काय असेल अजून सुंदर काय डोळे कोणाला शोधतील ! #पहाट #सकाळ #एकदिवस #मराठी #marathiquotes #romantic #charoli
Kunal Salve
तुझ्या पायातलं पैंजण माझं पहाटेचं गजर झालं की, माझ्या आयुष्याची कायमची सकाळ होईल ! 😍 #pc_google #गजर #alarm #पैंजण #सकाळ #पहाट #yqtai #नगर
Kunal Salve
माझी सकाळ मिठीत तुझ्या असावी गुलाबी गारवा असावा पुरावा प्रेमाचा, मग काय मिठीत येता सांग उन्हाची वाट पाहावी ? #pc_instagram #sakal #सकाळ #तू #त्रिवेणी
#pc_instagram #Sakal #सकाळ #तू #त्रिवेणी
read moreKunal Salve
भेटणं झालं,आणि मिठीतही ती आली उद्या येईल मी भेटायला बोलली ती आणि, हातात हात तिचा येता काय माहीत? सकाळ कशी काय झाली ! #भेट #सकाळ
Kunal Salve
एक बेधुंद सकाळ त्यात तु बेभान तुझं सौंदर्य इतकं निर्मळ कि मी एक भरून आलेलं आभाळ ! #बेधुंद #सकाळ #मराठी #शब्द #yqbabaquotes #lovequotes #mylove
#बेधुंद #सकाळ #मराठी #शब्द #yqbabaquotes #lovequotes #mylove
read moreEkta Gour
बसले घराच्या दारी... ऊन आली माझ्या घरी... मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला.
मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #marathiquotes
read moreAbhishek Panchal
शेवट केला जुन्या 'मी' च्या जळमटांचा पुन्हा नव्या आरंभासाठी कात सोडली जुनाट 'मी' ची मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला.
मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला. #Collab #YourQuoteAndMine #मी #MarathiKavita #marathiquotes #abhishekpanchal #apsdiary
read moreAtul waghade
काल हरलो आज जिंकीन आशा ही नेहमी मी अशीच ठेवीन काल गेला पण आज हा माझ्यासाठी पूर्ण आहे परत मी माझ्या स्वप्नासाठी जोमाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन... मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला.
मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सकाळ1
read moreAtul Waghade
काल हरलो आज जिंकीन आशा ही नेहमी मी अशीच ठेवीन काल गेला पण आज हा माझ्यासाठी पूर्ण आहे परत मी माझ्या स्वप्नासाठी जोमाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन... मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला.
मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सकाळ1
read more