Find the Latest Status about फोडा आणि राज्य करा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फोडा आणि राज्य करा.
Mrdurga comedian
पोस्टमार्डम करा लेते 😂🤓funny#Comedy #Shorts #viral #comedyshorts #viralshorts #funnyshorts #trendingshorts#viralreels
read moreSunny Khude
White पैसा आणि पाणी ,दोन्ही जपून वापरायचा असतो ,नाहीतर पंचाईत होईल ,लेखक : - सनी सुनील खुडे(यूट्यूबर) ©Sunny Khude #sad_qoute पैसा आणि पाणी माझ्या लेखणीतून
#sad_qoute पैसा आणि पाणी माझ्या लेखणीतून #मराठीविचार
read morerani battewad
White 🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏 छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ पदर पसरते तुमच्या पुढे माझी मदत करा माझी मुलगी सिरियस आहे तिचे ऑपरेशन करायचे आहे माझे बाळ जगण्याच्या आणि मृत्यू च्या दारात उभे आहे,गेल्या अनेक दिवसांपासून माझे बाळ हॉस्पिटल मधे मृत्यू शी झुंज देत आहे. आज प्रत्येक जणांनी मला छोटी बहीण य मैत्रिण समजून कमीत कमी घडेल अशी मदत करा₹ 200,300,500 रुपये मदत केली तर बरे होईल; हॉस्पिटल मध्ये मृत्यूशी झुंज सुरू असलेल्या बाळाच्या उपचारासाठी खुप मदत होईल कृपया मदत करा..👏 पाया पडते तुमच्या मी भाऊ मदत करा माझा नंबर :- 9421816043 खोटे वाटतें ते बिलकुल ही मॅसेज नका करू मदत केली तेव्हांच कॉल करा आणि मॅसेज ही करा टाइम पास नका करू पाया पडते तुमच्या मी तुमच्या बहीणी सारखी काकू सारखी मैत्रिणी सारखी आहे वाईट विचार करून टाईम पास नका करू खूप उपकार होतील तुमचे माझ्यावर माझ्या मुली साठी आणि शिवाजी महाराजांच्या राज्यात आहे म्हणून कदर करा माझी त्यासाठी कमित कमी टाईम पास नका करू मदत करा घडल ती कमित कमी 500 तरी करा एका आई पदर पसरून भीक मागते आहे म्हणून पदरात जेवढी घडल ती मदत करा मी तुमची ऋणी राहीन मेरे पर्यन्त ©Rani battewad गुरु देव[Alone Shayar] S.K Sanju Slathia गुमनाम H,D..NAKIYA मदत करा माझी
गुरु देव[Alone Shayar] S.K Sanju Slathia गुमनाम H,D..NAKIYA मदत करा माझी #हृदय_तुटले
read moreRushikesh bhadange
अंधार आणि एकांताचा जणू काहीतरी घनिष्ट सबंध असावा! या दोघांच्या सानिध्यातच माणूस अगदी शांत आणि अबोल होतो. दुनियेशी हितगुज करू पाहणारा दमलेला जीव या क्षणी स्वतःमध्येच इतका गुरफटून जातो की त्याला स्वतःचच भान राहत नाही. सुखाच्या तरंगांवर हेलकावे खात असलेली त्याची नाव बघता बघता कधी दुःखाच्या खोल दरीत कोसळते त्याचं त्यालाही समजत नाही. आणि तेव्हाच सुरू होते बुडू पाहणाऱ्या जीवाला काटावर पोहोचवण्याची केविलवाणी धडपड! पण नेमकं तिथेच तुमच्या प्रयत्नांना चपराक लगावून मिळणाऱ्या यशाला पराभूत करून तुमचाच पराजय तुमच्यावर हसू पाहतो आणि तेव्हाच मनुष्य दुःखाच्या दरीत असलेल्या वेदना आणि यातनांच्या सानिध्यात घटांगळ्या खात राहतो. अगदी निष्प्राण होईपर्यंत! ©Rushikesh bhadange #cycle माझ्या लेखणीतून #अंधार आणि एकांत!
#cycle माझ्या लेखणीतून #अंधार आणि एकांत! #मराठीविचार
read moreप्रा.शिवाजी ना.वाघमारे
White तू आणि पाऊस तू आणि पाऊस दोघे पण सारखेच कधी याल हे सांगता येत नाही.! कधी आठवणीच्या रूपात तर कधी अश्रूच्या रूपात.! तू आणि पाऊस.. ©प्रा.शिवाजी वाघमारे #love_shayari तू आणि पाऊस
#love_shayari तू आणि पाऊस
read morealone
White तुझ्या लालीचा रंग आता चढू लागलेला आहे मलाही कळू दे तुला कोणाचा छंद लागलेला आहे ..💋 ©alone #sad_dp #प्रम आणि #प्रणय #मराठी
#sad_dp #प्रम आणि #प्रणय #मराठी #मराठीप्रेम
read more