Find the Latest Status about हरवला महादेव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हरवला महादेव.
Rahul S.
चंद्र हरवला माझा पौर्णिमेची रात्र जरी आभाळ सारे रिते-रिते चंद्र हरवला माझा नजर शोधे जिथे तिथे. पसरले आभाळभर चांदण्यांचे कोटी कण मनी पाझरती माझ्या आठवांचे ओले क्षण. धडाडली काळजात आता विरहाची आग पुन्हा फुलणार नाही प्रीतफुलांची ही बाग. सांग कशी गं काढायची एकाकी ही चांदरात कसे अर्ध्यावर सुटले तुझे नि माझे हात. #चंद्र हरवला माझा
#चंद्र हरवला माझा
read moreAjay Chavan
रात्र अशी ही काळोखाची भीती मला वाटे, कुणास ठाऊक, कुणास माहीत कण्ट असे का दाटे तीमिराच्या या वाट्टे वरती गाव माझे कुठे ना दिसे विसरलेल्या वाटा या दाही दिष्या सारखेच वाटे चालून चालून दमून बसलो भिंतीच्या कडेला, कूत्री भुंकत मला विचारली कुठला तू प्रवाशी हळूच माझ्या आवाजाने उदगारले माणूस मी, आधी इथेच राहायचो काही दशके पुर्वी हरवलो स्वतःच्या हीता साठी आपल्यालाच मारलो आता मात्र मी येथे एकटाच उरलो. By Ajay Chavan #माणसातल्या माणूस हरवला
#माणसातल्या माणूस हरवला
read moreVinay Sharma
महादेव, महादेव के गाने, महादेव की रिंगटोन, महादेवाचे गाने, महादेव रिंगटोन, महादेव का गाना, महादेव जी का भजन, महादेव सॉन्ग, #सस्पेंस
read moreadvocate BKC
एकांत में रहों शिव भक्ति में रहो जय केदारनाथ महादेव BKC #महादेव #केदारनाथ महादेव
Drashti Bhadja
चाह कर भी तेरे दरबार से नही जा पाते हम , शिवा , तुमको देखने से सुकून मिलता है । महादेव महादेव #महादेव #भोलेनाथ #महादेवकीदीवानी #शंकर #DawnSun
Drashti Bhadja
कुछ ना चाहू में आपसे , हर रोज तेरा दर्शन हो इतना ही काफी है । महादेव महादेव #महादेव #महादेवकिसरकार #महादेवकाभक्त #महादेवकीदीवानी #भोलेनाथ
महादेव महादेव #महादेव #महादेवकिसरकार #महादेवकाभक्त #महादेवकीदीवानी #भोलेनाथ #thought
read moreDrashti Bhadja
है महाकाल अगले जनम में भी शिवभक्त बनाना हमे , रोज तुमका दर्शन तो नसीब होगा । महादेव महादेव #महादेव #महादेवकीदीवानी #भोलेनाथ #भोलेकाभक्त #महादेवकिसरकार
महादेव महादेव #महादेव #महादेवकीदीवानी #भोलेनाथ #भोलेकाभक्त #महादेवकिसरकार #thought
read more