Nojoto: Largest Storytelling Platform

New होऊदे तुझ न माझ लगीन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about होऊदे तुझ न माझ लगीन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, होऊदे तुझ न माझ लगीन.

Stories related to होऊदे तुझ न माझ लगीन

    LatestPopularVideo

Sunil Zarikar

प्रेम....... तुझ न माझ

read more
अस कसं ग प्रेम....... तुझ न
माझ

ना कधी पाहिलेलं, ना कधी भेटलेलं फक्त शब्दात अनुभवलेलं अस कसं ग प्रेम.......तुझ न माझ. .. 
कधी साथ देत तर कधी, कोवळ्या वादात गुंतलेलं,
अस कसं ग प्रेम........तुझ न माझ... 
रागात गप्प बसलेलं, आपुलकिच्या भावनेनं
जोडलेलं, अस कसं ग प्रेम........तुझ न माझ... 
संपुर्ण ह्रदयात सामावलेलं, पण चार ओळीत व्यक्त
झालेलं, अस कस गं प्रेम........तुझ न माझ ...
     प्रेम....... तुझ न माझ

विराज भैय्या किसनराव धनवडे

तुझ माझ प्रेम #poem

read more

avdhut dubule

तुझ माझ नात ... #poem

read more

Sonali Pr-akash

तुझ नी माझ #poem #nojotophoto

read more
 तुझ नी माझ

roshan05

प्रेम तुझ माझ

read more
।प्रेम तुझ माझ प्रेम तुझ माझ

PREMKAVI SAGAR

माझ माझ म्हणीत होतो

read more

सुतार अक्षय

#cinemagraph तुझ माझ प्रेम कधी शब्दांत मांडता न येणारं ते शब्दांत मांडता येईल असे शब्दच नाहीत माझ्याकडे....❤️

read more
तुझ माझ प्रेम 
कधी शब्दांत मांडता न येणारं....
ते शब्दांत मांडता येईल, 
असे शब्दच नाहीत माझ्याकडे....
❤️  #cinemagraph तुझ माझ प्रेम कधी शब्दांत मांडता न येणारं
ते शब्दांत मांडता येईल असे शब्दच नाहीत माझ्याकडे....❤️

Datta Dhondiram Daware

मन माझ #poem

read more
मदमस्त धुंदीत जगाव वाटत..
नोकरी,धंदा न करता रमाव वाटत..
जगण्यात स्वतःला भुलाव वाटत..
हरवलेल्या प्रेमात पुन्हा पडाव वाटत..
टकमक नजरेन तिला शोधाव वाटत..
कळत-नकळत तिच्यासाठी जगाव वाटत..
रणभूमित प्रेमाच्या पुन्हा लढाव वाटत..
*सम्राट दत्ता डावरे* मन माझ

Alonegirl

हृदय माझ

read more
आता हा एकटेपणा न्ही सहन होत मला
कश्या  कश्यात मन लागत न्ही माझ
तुझ कय तू तर बिनधा स्त आहेस रे
पण माझ तस न्ही ना
आज पर्यंत हे हृदय एकालाच दिल य
दुसर्या कोणासाठी द्यावास वाटत च न्ही.... हृदय माझ

Govind Tagule patil

माझ मन

read more
अंधाऋण गेले मन शब्दां चा मार झाला हसणाऱ्या या डोळ्यांना पाण्याचा वाटा अाला 

gt patil माझ मन
loader
Home
Explore
Events
Notification
Profile